Annabhau Sathe karj Yojana application process 2024. अण्णाभाऊ साठे कर्ज योजना 2024
Annabhau Sathe karj Yojana 2024- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेले हे एक मातंग समाजासाठी लेखणीतून सामाजिक प्रगतीला खऱ्या अर्थाने प्रेरणा देणारे महामंडळ आहे. ही महाराष्ट्र शासनाने मातंग समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मातंग समाजातील व्यक्तींना कर्ज, शिष्यवृत्ती, आणि आर्थिक सहाय्य पुरवून त्यांना … Read more