महाराष्ट्र कर्जमाफी 2026 पहिली यादी कधी जाहीर होणार? शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी Shetkari Karj Mafi
महाराष्ट्र कर्जमाफी 2026 – महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीबाबत पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या एका पोस्टरमध्ये “उद्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर होणार” असा दावा करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये काही प्रमुख बँकांची नावे देत पहिल्या टप्प्यात सहा बँकांच्या कर्जमाफीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या चर्चेमुळे राज्यातील लाखो शेतकरी … Read more