Majhi Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024
Majhi Ladki Bahin Yojana 2024 – महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या पोस्टमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच त्यांचे आरोग्य आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यास नव्याने मान्यता दिलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिलांना 1500 रुपये प्रत्येक महिन्याला आर्थिक सहाय्य म्हणून दिले जाणार आहे. माझी … Read more