Maha DBT Farmer Scheme New Update 2025. महा डीबीटी शेतकरी योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती महाराष्ट्र शासन कृषी विभाग
Maha DBT Farmer Scheme 2025 – महा-डीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजना – नवीन अपडेटआर्थिक वर्ष सन २०२५-२६ पासून महा-डीबीटी वरील लाभार्थी निवड प्रक्रिया लकी ड्रो (Lucky Draw) पद्धत बंद करण्यात येत आहे. १ एप्रिल २०२५ पासून, ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी सर्वात आधी ऑनलाईन अर्ज केला असेल, त्यांची उपलब्ध अनुदानातून निवड केली जाईल. हे नियम खालील यंत्र व … Read more