Sheli Mendhi Palan Yojana Online Application Process 2024 शेळी मेंढी पालन योजना नोंदणी प्रक्रिया
Sheli Mendhi Palan Yojana 2024 – महाराष्ट्र राज्यातील धनगर आणि तत्सम समाजातील सुमारे 1 लाख मेंढी पाला कडून शेळी मेंढी पालन हा व्यवसाय केला जातो. मेंढी पालन करणारा समाज हा आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेला असून मेंढीपालनाकरिता आवश्यक असणाऱ्या चाऱ्याच्या शोधामध्ये विविध ऋतूंमध्ये विविध ठिकाणी भटकंती करून मेंढी पालन करत असतो. राज्यातील मेंढी पालन व्यवसायामध्ये … Read more