
Post Office Recruitment Second Merit List 2024 – महाराष्ट्र पोस्ट ऑफिस यांच्यामार्फत दहावी पास उमेदवारांकरिता पोस्ट ऑफिस मध्ये 44228 एवढ्या रिक्त पदाकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले होते.
जाहिरात क्रमांक 17-03/2024 GDS
रिक्त पदे – 44228
या रिक्त जागांमध्ये खालील पदांकरिता अर्ज मागविण्यात आलेले होते जसे की,
- GDS- ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
- GDS – असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
वरील दोन पदांकरिता एकूण 44 हजार 228 एवढी पदसंख्या रिक्त होती. Post Office Recruitment
वरील रीत्त पदांकरिता अर्ज 5 ऑगस्ट 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.
Post Office Recruitment Second Merit List अशी पहा.
पोस्ट ऑफिस भरती 2024 मध्ये आपले नाव आहे की नाही हे पाहण्यास करिता खाली दिलेली माहिती व्यवस्थितविता पहा
सर्वप्रथम आपल्याला इंडिया पोस्ट ऑफिस यांच्या अधिकृत वेबसाईट वरती यावे लागेल. अधिकृत वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे त्याला क्लिक करून तुम्ही या पेज वरती येऊ शकता. Post Office Recruitment Second Merit List

वरील वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्यासमोर एक खाली दिलेल्या पद्धतीने पेज ओपन होईल त्यामध्ये GDS online engagement schedule July 2014 shortlisted candidates या प्रकारचे एक ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनला क्लिक करून घ्या आणि त्यानंतर आपण अर्ज करत असताना ज्या राज्यांमध्ये आपण अर्ज केलेला आहे ते राज्य निवडून घ्या. Post Office Recruitment Second Merit List
राज्य निवडल्यानंतर आपल्यासमोर दोन ऑप्शन दिसतील जसे की,
- List of shortlisted candidates
- Supplementary list -II

एक नंबरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला इंडिया पोस्ट ऑफिस मार्फत निघालेल्या भरती ची पहिली यादी पहायला मिळेल व नुकत्याच प्रकाशित झालेल्या पोस्ट ऑफिस भरतीच्या दुसरी यादी पाहण्याकरिता दोन नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक करून पाहू शकता. Post Office Recruitment
अशा पद्धतीने तुम्ही वरील सांगितलेल्या पद्धतीचा व्यवस्थित रित्या वापर करून आपले नाव या यादीमध्ये आहे किंवा नाही हे पाहू शकता. Post Office Recruitment Second Merit List
अशाच नव-नवीन योजनेबद्दल अधिक माहिती करिता आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.
हा ग्रुप Private ग्रुप असल्यामुळे आपला नंबर फक्त ग्रुप admin लाच दिसेल तरी निश्चिंत ग्रुप join करा.
- Pradhan Mantri Gramin Awaas Yojana Self Survey प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना (टप्पा 2) सेल्फ सर्वे 2025.
- Bandhkam Kamgar Education Scheme 2025. बांधकाम कामगार शैक्षणिक योजना संपूर्ण माहिती
- sbi clerk mains admit card download link 2025.
- How to Create Free Ghibli Style AI Images Using ChatGPT तुमच्या फोटोंना जिबली style मध्ये बनवा फक्त 2 मिनिटामध्ये.
- Hindu Nav Varsh 2025 हिंदू नव वर्ष