Bank Adhar Seeding Status Check Process 2024– आपले बँक खाते आधार शी लिंक आहे कि नाही हे पाहण्यासाठी खाली दिलेली माहिती व्यवस्थित रित्या वाचून स्वतः चेक करू शकता.
Bank Adhar Seeding Status Check प्रक्रिया
तुमचे बँक खाते आधारशी संलग्न आहे की नाही हे पाहण्याकरिता तुम्हाला सर्वप्रथम आधारच्या अधिकृत वेबसाईट वरती यावे लागेल. आधारची अधिकृत वेबसाईटची लिंक खालील दिलेली आहे त्या लिंक ला क्लिक करून तुम्ही आधारच्या मुख्य वेबसाईट वरती येऊ शकता. Bank Adhar Seeding Status Check
- या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला युजर लॉगिन म्हणून एक पेज ओपन होईल त्यावरती लॉगिन या बटनाला क्लिक करा आणि आपल्या आधार नंबर आणि दिलेल्या प्रमाणे कॅपच्या कोड व्यवस्थित रित्या भरून घ्या.
- Captcha कोड टाकल्यानंतर तुमच्या आधार कार्ड ला संलग्न असलेल्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी पाठवला जाईल त्या ओटीपी च्या सहाय्याने तुमचे आधार वेरिफिकेशन करून घ्या. Bank Adhar Seeding Status Check
- आधार वेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्यासमोर यूजर डॅश बोर्ड ओपन होईल त्यामध्ये तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि आधार वरची सर्व माहिती येथे पाहू शकता.
हे नक्की वाचा : शेळी मेंढी पालन योजना नोंदणी प्रक्रिया
जसे की, तुमचे आधार नंबर आधार प्रमाणे नाव आधारशी लिंक मोबाईल नंबर आणि अधिक माहिती.
- आता बँक खात्याला आधार लिंक आहे, की नाही तपासण्याकरिता तुम्हाला User Dashboard वरती Bank Seeding Status या पर्याया वरती क्लिक करा.
- येथे क्लिक केल्या नंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड ला लिंक असलेले बँक खाते पाहायला मिळेल. Bank Adhar Seeding Status Check
अशाच नव-नवीन योजनेबद्दल अधिक माहिती करिता आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.
हा ग्रुप Private ग्रुप असल्यामुळे आपला नंबर फक्त ग्रुप admin लाच दिसेल तरी निश्चिंत ग्रुप join करा.
- Agri Stack Registration Farmer ID 2025 असे बनवा शेतकरी ओळखपत्र शेतकरी आयडी
- Pik Vima New Update 2024 पिक विमा घोटाळा चौकशी
- Anudan E kyc Process अतिवृष्टी अनुदान ई केवायसी प्रक्रिया 2024
- Ladki bahin yojana status check maharashtra 2024 लाडकी बहिण योजना स्थिती
- Favarni pump Yojana Application Process 2024 मोफत फवारणी पंप योजना अर्ज करा घर बसल्या