Agri Stack Reistration 2025 Important Update For CSC. सेतू सुविधा केंद्र चालकांना महत्वाची सूचना आवश्य वाचा.
Agri Stack Reistration 2025 Important Update – संदर्भ: मा. निवासी उपजिल्हाधिकारी, बीड यांचे आढावा दि. २४.०२.२०२५ उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, अॅग्रीस्टॅक प्रकल्पासाठी आपण CSC सेंटर अंतर्गत उर्वरीत Farmers ID तयार करावीत. सदरील ID तयार करताना ग्राम महसुल अधिकारी यांनी KYC साठी दिलेल्या यादीचा (ज्यात आधार क्र., गट क्र., नाव, मोबाईल क्र.) तपशिलांचा वापर करून … Read more