Passport Application Process 2024– जर आपल्याला ही विदेश जायचे असेल तर त्याकरिता अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज म्हणजे पासपोर्ट. विदेश जाण्याकरिता पासपोर्ट असणे आवश्यक आहे. आणि हे पासपोर्ट तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने आणि घरबसल्या काढू शकता. आजच्या या लेखामध्ये आपण पासपोर्ट विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
Passport Application आवश्यक कागदपत्र
जन्म तारखेचा पुरावा,
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- PAN कार्ड
- 10 वी सनद (SSC Certificate) (यापैकी कोणतेही एक)
रहिवासी पुरावा
- लाईट बिल
- रेशन कार्ड
- मतदान कार्ड
- आधार कार्ड किंवा
- राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक (यापैकी कोणतीही एक) Passport Application Process 2024.
हे नक्की वाचा : गुगल पे वरून मिळवा 1 लाख फक्त पाच मिनिटात.
पासपोर्ट करिता लागणारी फीस
नवीन पासपोर्ट बनवण्याकरिता दोन पर्याय उपलब्ध आहेत जसे की,
- Normal 1500 रू
- Tatkal 3000 ते 4000 रू
अर्ज प्रक्रिया
मित्रांनो आपण पासपोर्ट बनवण्याकरिता खालील दिलेल्या पद्धतीचा वापर करून सहजपणे अर्ज करू शकता त्याकरिता दिलेली माहिती व्यवस्थित रित्या वाचून घ्या आणि सांगितलेल्या पद्धतीने अर्ज करा.
- नवीन पासपोर्ट बनवण्याकरिता सर्वप्रथम आपल्याला शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती यावे लागेल. अधिकृत वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे या लिंकच्या सहाय्याने आपण अर्ज करू शकता. Passport Application Process 2024.
- वरील लिंक ला क्लिक करून आपण अधिकृत वेबसाईट वरती येऊ शकता.
- शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्यासमोर खाली दाखविल्याप्रमाणे एक पेज ओपन होईल त्यापैकी New User Registration हा पर्याय निवडून द्या. Passport Application Process 2024.
हा पर्याय निवडल्यानंतर आपल्यासमोर नोंदणी करिता एक पेज ओपन होईल त्यामध्ये विचारलेल्या पद्धतीने सविस्तर माहिती भरून द्या जसे की,
- Passport Office या ठिकाणी आपल्या जवळ असलेल्या पासपोर्ट सेवा केंद्राचे नाव सिलेक्ट करा जसे की, पुणे.
- अर्जदाराचे नाव – नाव आधार प्रमाणे टाकावे.
- जन्मतारीख व ईमेल आयडी
- युजर आयडी आणि पासवर्ड तुमच्या मनाने टाकू शकता.
अशा पद्धतीने सर्व माहिती टाकून झाल्यानंतर रजिस्टर या बटणावरती क्लिक करून आपण आपले खाते तयार करू शकतात. Passport Application Process 2024.
हे नक्की वाचा : किसान ड्रोन योजना नोंदणी प्रक्रिया 2024.
रजिस्टर या बटणावर क्लिक केल्यानंतर आपण दिलेल्या ई-मेल आयडी वरती एक मेसेज पाठवला जाईल त्या मेसेज मध्ये दिलेल्या लिंक ला क्लिक करा आणि ई-मेल आयडी व्हेरिफिकेशन करून घ्या.
यूजर व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच आपले खाते ऍक्टिव्हेट होईल आणि त्यानंतर तुम्हाला पासपोर्ट करिता अर्ज करता येईल त्यामुळे ई-मेल आयडी काळजीपूर्वक टाका. Passport Application.
युजर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आणि खाते ऍक्टिव्हेट झाल्यानंतर तुम्हाला परत एकदा होमपेज वरती यावे लागेल.
होम पेज वरती आल्यानंतर new user register या ऑप्शनच्या खाली Existing User Login हा पर्याय निवडून द्या आणि अर्ज करत असताना दिलेला युजर आयडी आणि पासवर्ड च्या सहाय्याने आपले खाते ओटीपी च्या साह्याने लॉगिन करा. Passport Application.
लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर खालील दाखवलेल्या पद्धतीने एक पेज ओपन होईल त्यामध्ये नवीन अर्ज करण्याकरिता, दोन नंबरचा ऑप्शन निवडावे जसे की,
- Apply for fresh passport.
हा पर्याय निवडल्यानंतर click here to fill application form या पर्याया वर क्लिक करा. पासपोर्ट सेवा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया.
Passport Type
- Fresh Passport
- Normal आणि
- 36 पेज
अशा पद्धतीने माहिती भरून घ्या आणि नेक्स्ट (Next) बटणावर क्लिक करा. पासपोर्ट सेवा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया.
Applicant Details
पुढे आल्यानंतर आपल्यासमोर Applicant Details म्हणून एक पेज ओपन होईल त्यामध्ये अर्जदाराची वैयक्तिक माहिती विचारलेल्या पद्धतीने भरावी लागेल.
Present residential address
वैयक्तिक माहिती भरून झाल्यानंतर present residential address बद्दल माहिती विचारली जाईल.
विचारलेले आवश्यक ती माहिती व्यवस्थितरित्या आणि काळजीपूर्वक भरून घ्या. Passport Application.
Identity certificate / passport details
या पर्यायामध्ये खाली दिलेल्या पद्धतीने सर्व ऑप्शन नो (No) करावे तसेच,
Other Details
या ऑप्शन मध्ये असलेल्या सर्व कंडिशन नो (No) करून घ्यावेत या पर्यायांमध्ये आपल्याला तुमच्या बद्दल असलेले काही केस किंवा कोर्टामध्ये कोणता खटला चालत असेल तर त्याबद्दल माहिती विचारलेली आहे जर असेल तर एस करावे अन्यथा सर्व ऑप्शनला नो (NO) निवडा. पासपोर्ट सेवा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
अशा पद्धतीने वरील माहिती व्यवस्थित रित्या भरून झाल्यानंतर आपल्यासमोर तुमचे पासपोर्ट कशा पद्धतीने दिसेल याचा एक नमुना खाली दिलेला आहे तो व्यवस्थित रित्या पाहून घ्या आणि पुढे जा या बटणावर क्लिक करा. पासपोर्ट सेवा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
कागदपत्रे अपलोड
पुढील पेज वरती आल्यानंतर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी विचारेल त्यामध्ये
- जन्म तारखेचा पुरावा आणि
- रहिवासी पुरावा वरील सांगितलेल्या लिस्ट प्रमाणे जो पुरावा तुमच्याकडे असेल तो ओरिजनल पीडीएफ मध्ये अपलोड करून घ्या.
किंवा तुम्ही तुमच्याकडे Digilocker असेल तर त्याचे ॲक्सिस देऊन देखील कागदपत्रे अपलोड करू शकता.
ऑनलाइन फीस भरणा
कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर एक शेवटचे पर्याय ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या अर्जाकरिता फीस भरावी लागेल व तीच भरल्यानंतर पासपोर्ट ऑफिस ची अपॉइंटमेंट घ्या.
- इंटरनेट बैंकिंग
- क्रेडिट कार्ड
- डेबिट कार्ड
च्या सहाय्याने पेमेंट करू शकता. पासपोर्ट सेवा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया.
आपल्या अर्जाची फीस भरल्यानंतर आणि अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची अपॉइंटमेंट पावती खालील दिलेल्या प्रमाणे प्रिंट आऊट करून घ्या.
तुमची अपॉइंटमेंट पावती व्यवस्थित रित्या प्रिंट आऊट करून घ्या आणि निवडलेल्या Passport ऑफिस मध्ये जाऊन कागदपत्रे पडताळणी करून घ्या. त्यानंतरच आपल्याला पोस्टाने passport घरपोच 15 ते 20 दिवसात मिळून जाईल.
अशाच नव-नवीन योजनेबद्दल अधिक माहिती करिता आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.
हा ग्रुप Private ग्रुप असल्यामुळे आपला नंबर फक्त ग्रुप admin लाच दिसेल तरी निश्चिंत ग्रुप join करा.
- Agri Stack Registration Farmer ID 2025 असे बनवा शेतकरी ओळखपत्र शेतकरी आयडी
- Pik Vima New Update 2024 पिक विमा घोटाळा चौकशी
- Anudan E kyc Process अतिवृष्टी अनुदान ई केवायसी प्रक्रिया 2024
- Ladki bahin yojana status check maharashtra 2024 लाडकी बहिण योजना स्थिती
- Favarni pump Yojana Application Process 2024 मोफत फवारणी पंप योजना अर्ज करा घर बसल्या