Voter id Important Update 2024- येत्या बुधवारी म्हणजेच 20 नोव्हेंबर 2024 ला होणाऱ्या विधानसभा निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याकरिता मतदान आयोगाने सूचना बजावलेल्या आहेत त्याचे पालन सर्व प्रशासन आणि नागरिकांना करावे लागेल अन्यथा त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत.
आजच्या या लेखामध्ये आपण मतदान केंद्रावर जात असताना नागरिकांनी कोण कोणत्या बाबींची काळजी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत.
Voter id Important Update आयोगाच्या सूचना.
नागरिकांनी मतदान केंद्रावर जात असताना खालील बाबींची दक्षता घेणे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आवश्यक आहे जसे की,
- मतदान केंद्राच्या 100 मीटरचा आत मोबाईल नेता येणार नाही.
- नागरिकांनी आयोगाने निवडलेल्या बारा पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा घेऊनच मतदानास जावे.
- मोबाईल मधील पुरावा मतदान करताना ग्राह्य धरला जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
- मतदानाच्या दिवशी आठवडा बाजार पूर्णपणे बंद राहतील.
- मतदान केंद्रावरील वीज, पाणी, स्वच्छतागृह तसेच आवश्यक त्या ठिकाणी मंडप देखील उभारण्यात यावेत असे आदेश आयोगाने दिले आहे.
- मतदान केंद्रावरील सर्व सोय ग्रामसेवक आणि तलाठी करतील.
- मतदान केंद्रावर कोणत्याही प्रकारची अनुचित प्रकार घडल्यास गंभीर दखल घेतली जाईल.
- दिव्यांग आणि 80 वर्षावरील वयोवृद्धांच्या सोयीसाठी वाहन व्यवस्था होणार. Voter id Important Update 2024
Official Website | Click Here |
Whatsapp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
मतदान केंद्रावर मतदान करण्याकरिता जात असताना जर एखाद्या नागरिकांकडे चिन्ह असलेली चिट्टी दिसल्यास गुन्हा दाखल होणार.
हे देखील वाचा : फक्त एका क्लिक वरती मिळवा मतदान बूथ स्लीप.
- मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या 200 मीटर अंतरापर्यंत यात्रा, उरूस,भजन, किर्तन किंवा प्रवचन ठेवता येणार नाही.

- 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता पूर्णपणे प्रचार बंद होऊन बॅनर्स आणि पोस्टर काढण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.
20 नोव्हेंबर रोजी होणारे मतदान हे वेबकास्ट केली जाणार आहेत.
मतदान केंद्रे 70% वेब कास्ट केली केली आहे. त्यामुळे सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद होत असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन चालणार नाही.
👉मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त ग्राह्य धरले जाणारे १२ पुरावे येथे पहा 👈
प्रत्येक मतदान केंद्रावर मेडिकल किट आशा सेविकांकडे देण्यात येईल.
तसेच महत्त्वाचे म्हणजे शंभर मीटरच्या आत मोबाईल घेऊन कोणालाही प्रवेश करता येणार नाही, अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येण्याचे फक्त आदेश आयोगाने दिलेले आहेत. Voter id Important Update 2024
त्यामुळे नागरिकांनी मतदान केंद्रावर जाण्यापूर्वी वरील सर्व माहिती व्यवस्थितरित्या आणि काळजीपूर्वक वाचून घ्यावी अन्यथा आपल्याला होणाऱ्या गैरसोयीस सामोरे जावे लागेल.
विधानसभा निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. तसेच मतदान केंद्रावर गैरसोय होणार नाही याची जबाबदारी त्या त्या गावचे तलाठी आणि ग्रामसेवक, पोलीस पाटील व तेथील शासन नियुक्त कर्मचाऱ्यांची असेल. Voter id Important Update 2024
अशाच नव-नवीन योजनेबद्दल अधिक माहिती करिता आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.
- Pradhan Mantri Gramin Awaas Yojana Self Survey प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना (टप्पा 2) सेल्फ सर्वे 2025.
- Bandhkam Kamgar Education Scheme 2025. बांधकाम कामगार शैक्षणिक योजना संपूर्ण माहिती
- sbi clerk mains admit card download link 2025.
- How to Create Free Ghibli Style AI Images Using ChatGPT तुमच्या फोटोंना जिबली style मध्ये बनवा फक्त 2 मिनिटामध्ये.
- Hindu Nav Varsh 2025 हिंदू नव वर्ष