Magel Tyala Saur Status Check Payment Option मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अर्ज मंजूर असे पहा पेमेंट स्टेटस
Magel Tyala Saur Status 2024– मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत ज्या शेतकरी वर्गाने सप्टेंबर महिन्या पासून ऑक्टोबर या महिन्यांमध्ये अर्ज केलेले असतील अशा सर्व शेतकऱ्यांना पेमेंट ऑप्शन आलेले आहे. तरी मुख्यमंत्री मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत सौर पंपासाठी कशा पद्धतीने पेमेंट भरणा करावा याबद्दल सर्व माहिती आपण पाहणार आहोत. Magel Tyala … Read more