OBC Karj Yojana, Loan Scheme For OBC व्यवसाय उभारायचाय? कर्जासाठी ओबीसी महामंडळाकडे करा अर्ज!
OBC Karj Yojana 2025 शासकीय योजना : उच्च शिक्षणासाठी १० ते २० लाख रुपयांचे कर्ज महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत सन २०२२-२३ मध्ये ऑफलाईन थेट कर्ज योजनेत १२० प्रकरणांचे आणि बँकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या २० टक्के बीज भांडवल योजनेसाठी ४७ प्रकरणांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील ओबीसीतील युवक, युवतींना उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी … Read more