Maha DBT Farmer Scheme 2025 – महा-डीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजना – नवीन अपडेट
आर्थिक वर्ष सन २०२५-२६ पासून महा-डीबीटी वरील लाभार्थी निवड प्रक्रिया लकी ड्रो (Lucky Draw) पद्धत बंद करण्यात येत आहे. १ एप्रिल २०२५ पासून, ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी सर्वात आधी ऑनलाईन अर्ज केला असेल, त्यांची उपलब्ध अनुदानातून निवड केली जाईल. हे नियम खालील यंत्र व औजारांसाठी लागू राहतील. Maha DBT Farmer Scheme New Update 2025.
विविध यंत्रांसाठी अनुदान रक्कम
अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा (५० टक्के अनुदान):
- ट्रॅक्टर (08-70 पीटीओ एचपी) – ₹1,25,000
- पॉवर टिलर:
- ८ बीएचपी पेक्षा कमी – ₹65,000
- ८ बीएचपी आणि त्यापेक्षा जास्त – ₹85,000
- स्वयंचलित अवजारे:
- रिपर कम बाइंडर (३ व्हील) – ₹1,75,000
- रिपर कम बाइंडर (४ व्हील) – ₹2,50,000
- रीपर – ₹75,000
- पॉवर वीडर (२ बीएचपी पेक्षा कमी) – ₹25,000
- पॉवर वीडर (२ बीएचपी ते ५ एचपी) – ₹35,000
- पॉवर वीडर (५ बीएचपी पेक्षा जास्त) – ₹63,000
- ट्रॅक्टर (35 बीएचपी पेक्षा जास्त) चलित अवजारे:
- रोटाव्हेटर ५ फुट – ₹42,000
- रोटाव्हेटर ६ फुट – ₹44,800
- थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (४ टन प्रती तास पेक्षा कमी) – ₹1,00,000
- थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (४ टन प्रती तास पेक्षा जास्त) – ₹2,50,000
- पेरणी यंत्र (सीड ड्रिल ९ दाती व त्यापेक्षा जास्त) – ₹20,000
- रेजड बेड प्लांटर (बीबीएफ यंत्र) – ₹35,000
- कल्टीव्हेटर – ₹50,000
- पलटी नांगर हायड्रॉलिक डबल बॉटम – ₹70,000
- पलटी नांगर हायड्रॉलिक ट्रिपल बॉटम – ₹89,500
- पलटी नांगर मेकॅनिकल डबल बॉटम – ₹40,000
- नांगर मेकॅनिकल ट्रिपल बॉटम – ₹50,000
- ट्रॅक्टर माउन्टेड/ऑपरेटेड स्प्रेयर – ₹1,25,000
- विडर (पीटीओ ऑपरेटेड)/विड स्लॅशर – ₹75,000
- कॉटन श्रेडर/मॉवर श्रेडर – ₹1,00,000 Maha DBT Farmer Scheme New Update 2025.

हे नक्की वाचा: असे बनवा आभा कार्ड घरबसल्या.
चाफ कटर:
- इंजिन/इलेक्ट्रिक मोटरद्वारे चालवलेले चाफ कटर (३ एचपी पेक्षा कमी आणि पॉवर टिलर, ट्रॅक्टर २० एचपी पेक्षा कमी) – ५०% अनुदान ₹20,000
- मॅन्युअली ऑपरेटेड चाफ कटर (३ फुट पेक्षा जास्त) – ५०% अनुदान ₹6,300
- मॅन्युअली ऑपरेटेड चाफ कटर (३ फुट पर्यंत) – ५०% अनुदान ₹5,000 Maha DBT Farmer Scheme New Update 2025.
इतर लाभार्थी (४०% अनुदान):
- ट्रॅक्टर (08-70 पीटीओ एचपी) – ₹1,00,000
- पॉवर टिलर:
- ८ बीएचपी पेक्षा कमी – ₹50,000
- ८ एचपी आणि त्यापेक्षा जास्त – ₹70,000
- स्वयंचलित अवजारे:
- रिपर कम बाइंडर (३ व्हील) – ₹1,40,000
- रिपर कम बाइंडर (४ व्हील) – ₹2,00,000
- रीपर – ₹60,000
- पॉवर वीडर (२ बीएचपी पेक्षा कमी) – ₹20,000
- पॉवर वीडर (२ बीएचपी ते ५ एचपी) – ₹30,000
- पॉवर वीडर (५ बीएचपी पेक्षा जास्त) – ₹50,000 Maha DBT Farmer Scheme New Update 2025.
- ट्रॅक्टर (35 बीएचपी पेक्षा जास्त) चलित अवजारे:
- रोटाव्हेटर ५ फुट – ₹34,000
- रोटाव्हेटर ६ फुट – ₹35,800
- थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (४ टन प्रती तास पेक्षा कमी) – ₹80,000
- थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (४ टन प्रती तास पेक्षा जास्त) – ₹2,00,000
- पेरणी यंत्र (सीड ड्रिल ९ दाती व त्यापेक्षा जास्त) – ₹16,000
- रेजड बेड प्लांटर (बीबीएफ यंत्र) – ₹30,000
- कल्टीव्हेटर – ₹40,000
महा डीबीटी शेतकरी योजना - पलटी नांगर हायड्रॉलिक डबल बॉटम – ₹56,000
- पलटी नांगर हायड्रॉलिक ट्रिपल बॉटम – ₹71,600
- पलटी नांगर मेकॅनिकल डबल बॉटम – ₹32,000
- नांगर मेकॅनिकल ट्रिपल बॉटम – ₹40,000
- ट्रॅक्टर माउन्टेड/ऑपरेटेड स्प्रेयर – ₹1,00,000
- विडर (पीटीओ ऑपरेटेड)/विड स्लॅशर – ₹60,000
- कॉटन श्रेडर/मॉवर श्रेडर – ₹80,000
हे देखील वाचा :- OBC बिनव्याजी कर्ज योजना.
चाफ कटर:
- इंजिन/इलेक्ट्रिक मोटरद्वारे चालवलेले चाफ कटर (३ एचपी पेक्षा कमी आणि पॉवर टिलर, ट्रॅक्टर २० एचपी पेक्षा कमी) – ४०% अनुदान ₹16,000
- मॅन्युअली ऑपरेटेड चाफ कटर (३ फुट पेक्षा जास्त) – ४०% अनुदान ₹5,000
- मॅन्युअली ऑपरेटेड चाफ कटर (३ फुट पर्यंत) – ४०% अनुदान ₹4,000 महा डीबीटी शेतकरी योजना
Maha DBT Farmer Scheme काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणे अनुदान:
अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा:
- मिनी दाल मिल – ६०% ₹1,50,000
- मिनी राईस मिल – ६०% ₹2,40,000
- पैकिंग मशीन – ६०% ₹3,00,000
- सर्व प्रकारचे ग्राईंडर/ पल्वराइजर/पॉलीशर – ६०% ₹60,000
- सर्व प्रकारचे क्लिनर कम ग्रेडर/ग्रेडीयंट सेपरेटर/स्पेसिफिक ग्रेव्हीटी सेपरेटर – ५०% ₹1,00,000 महा डीबीटी शेतकरी योजना
इतर लाभार्थी:
- मिनी दाल मिल – ५०% ₹1,25,000
- मिनी राईस मिल – ५०% ₹2,00,000
- पैकिंग मशीन – ५०% ₹2,40,000
- सर्व प्रकारचे ग्राईंडर/ पल्वराइजर/पॉलीशर – ५०% ₹50,000
- सर्व प्रकारचे क्लिनर कम ग्रेडर/ग्रेडीयंट सेपरेटर/स्पेसिफिक ग्रेव्हीटी सेपरेटर – ४०% ₹80,000 महा डीबीटी शेतकरी योजना
आवश्यक कागदपत्र
- आधार कार्ड
- सातबारा उतारा
- बँक पासबुक
अर्ज कसा कराल?
- महाडीबीटी अधिकृत वेबसाइटला भेट द्या: www.mahadbtmahait.gov.in
- “नवीन अर्जदार नोंदणी” वर क्लिक करा.
- आधार क्रमांक टाका व OTP ने पडताळणी करा.
- वैयक्तिक व बँक तपशील भरा.
- सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (७/१२ उतारा, जात प्रमाणपत्र इ.)
- अर्ज सादर करा व अर्ज क्रमांक जतन करा.
महा डीबीटी शेतकरी योजना
संपर्क:
📞 मोरया मल्टी सर्विसेस
📱 7066909458
📧 help.mahayojana@gmail.com
♻ सर्व प्रकारचे ऑनलाईन/ऑफलाईन कामे खात्रीशीर केले जातील
nDBTnpj iajVr nLMGdbF dAVW