AP Post Bharti First Merit List 2025 – ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले आहेत, ते अधिकृत वेबसाइटवर आपले नाव तपासू शकतात.
AP Post Bharti First Merit List आपले नाव मेरिट लिस्टमध्ये कसे तपासावे :
- अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in ला भेट द्या.
- ‘Shortlisted Candidates’ किंवा ‘मेरिट लिस्ट’ या संबंधित लिंकवर क्लिक करा.IndiaPost GDS Online
- आपल्या राज्याचा किंवा सर्कलचा पर्याय निवडा, जसे की महाराष्ट्रासाठी ‘Maharashtra
- PDF स्वरूपात मेरिट लिस्ट उघडेल.
- या लिस्टमध्ये आपले नाव किंवा रजिस्ट्रेशन नंबर शोधा.

महाराष्ट्र पहिली मिरीट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
उमेदवारांची निवड 10 वीच्या गुणांच्या आधारे करण्यात येते, आणि निवडलेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यात दस्तऐवज पडताळणीसाठी बोलावले जाईल.
तुमच्या सोयीसाठी, खालील व्हिडिओमध्ये GDS निकाल आणि कट-ऑफ संबंधित माहिती दिली आहे.
भारतीय डाक विभागाच्या ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीची पहिली मेरिट लिस्ट लवकरच जाहीर. या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची संधी आहे. मेरिट लिस्ट १० वीच्या गुणांच्या आधारे तयार केली जाते, आणि यामध्ये शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यात दस्तऐवज पडताळणीसाठी बोलावले जाते. उमेदवार अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in वर जाऊन आपले नाव तपासू शकतात. मेरिट लिस्ट पाहण्यासाठी, संबंधित राज्य किंवा सर्कल निवडून PDF डाउनलोड करावा लागेल. निवड झालेल्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत, कारण अंतिम निवडीसाठी त्याची पडताळणी केली जाईल.