Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजना: नोव्हेंबर-डिसेंबर-जानेवारी ₹4500 15 जानेवारीपर्यंत जमा.
ladki bahin yojana – महाराष्ट्र शासनाच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” अंतर्गत राज्यातील पात्र महिलांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे एकत्रित ₹4500 रुपये थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर 15 जानेवारीपर्यंत जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ladki bahin yojana. ही रक्कम एकत्र मिळाल्यामुळे अनेक … Read more