MSRTC Apprentice Bharti 2025– तुमच्यासाठी एक मोठी संधी! एसटी महामंडळात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) 2025 साठी नवा Apprentice भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे आयटीआय आणि दहावी पास उमेदवारांना नोकरी मिळवण्याची संधी मिळणार आहे.
MSRTC Apprentice Bharti 2025 रिक्त पदे:
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने 446 रिक्त पदांसाठी भर्ती जाहीर केली आहे. या पदांवर उमेदवारांची निवड Apprentice म्हणून केली जाईल.
👉हे देखील पहा – पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग भरती
रिक्त पदांची माहिती:
भरती जाहीर करण्यात आलेल्या पदांची यादी खालीलप्रमाणे आहे:
- व्होकेशनल (अकाउंट्स आणि ऑडिटिंग)
- मॅकेनिक मोटार व्हेईकल
- शिटमेटल वर्कर
- मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स
- वेल्डर
- पेंटर
अर्ज करण्यासाठी पात्रता:
- उमेदवाराने १०वी/पदवीधर/आयटीआय उत्तीर्ण असावा.
- संबंधित क्षेत्रात आयटीआय प्रमाणपत्र असावे.
- वयोमर्यादा – उमेदवारांचा वय १४ ते ३० वर्ष दरम्यान असावा.

अर्ज कसा करावा?
- अर्ज करण्यासाठी उमेदवाराला https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाइटवर रजिस्टर करणे आवश्यक आहे.
- नंतर त्यानुसार अर्ज भरावा लागेल.
- अर्ज करताना, शैक्षणिक प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत सादर करावी लागेल.
👉👉अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈👈
अर्ज करण्याची तारीख:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: १७ मार्च २०२५
ठिकाण:
- अर्ज सादर करण्याचे ठिकाण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, नाशिक विभाग आहे.
एसटी महामंडळात या पदांसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. जर तुम्हाला या नोकरीची आवड असेल तर त्वरित अर्ज करा, आणि आपल्या करिअरला एक नवीन दिशा द्या!
अर्ज लिंक – अर्ज करण्यासाठी लिंक: https://www.apprenticeshipindia.gov.in/
मुलाखतीची तारीख आणि इतर प्रक्रिया लक्षात ठेवा आणि या सुवर्णसंधीला गमावू नका!