राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियाना अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर बी-बियाणाचे वाटप 2024:MahaDBT Biyane Vitaran.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियाना अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर बी-बियाणाचे वाटप 2024 MahaDBT Biyane Vitaran सन 2007-2008 पासून राज्यांमध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. सन 2014 – 15 पासून 12 व्या पंचवार्षिक योजनेसाठीच्या मार्गदर्शक सूचनानुसार या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. 11 व्या पंचवार्षिक योजनेतील अभियानाचा आढावा घेत बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये सदर अभियाना अंतर्गत … Read more