Vidhva Pention Yojana : विधवा पेन्शन योजना 2024.
Vidhva Pention Yojana 2024 : राज्य शासन व केंद्रशासन हे निराधार व्यक्तींसाठी सातत्याने वेगवेगळ्या योजना राबवत असते. राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील आणि देशातील निराधार व्यक्तींना अनेक योजना चालू आहेत. केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या माध्यमातून नेहमी देशातील जनतेसाठी विविध योजना राबवल्या जात असतात, त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे संजय गांधी निराधार योजना होय. … Read more