Dr. Babasaheb Ambedkar Vihir Anudan Yojana:डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन विहीर अनुदान योजना 2024
उद्देश Dr. Babasaheb Ambedkar Vihir Anudan Yojana-जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौद्ध, या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विहीर योजना अंतर्गत नवीन विहीर बांधण्यासाठी, जुनी विहीर दुरुस्तीसाठी, इनवेल बोअरिंगसाठी, पंप संच बसविण्यासाठी, अनुदान देण्यात येते. मिळणारे … Read more