Anudan Update 2024.अतिवृष्टी अनुदान
Anudan Update 2024 – 2023 मधील दुष्काळ आणि 2024 मधील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाचा ७२८ कोटी रुपयांचा अनुदान मंजूर राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी मदत म्हणून, 2023 मधील दुष्काळ आणि सप्टेंबर-ऑक्टोबर 2024 मधील अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शासनाने एकूण ७२८ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. यामध्ये, ४ लाख ७७ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ४४५ … Read more