Ladki bahin yojana status check 2024-मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही सन 2024 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या कालकीर्दीमध्ये सुरू करण्यात आलेली जी एक अत्यंत महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण महिलांकरिता ठरलेली योजना आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र महिलांना आतापर्यंत पाच हप्ते महिलांच्या आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले आहेत.
तरी अद्याप अशा कित्येक तरी महिला आहेत ज्यांनी की या योजनेमध्ये अर्ज केलेले आहेत परंतु त्यांना या योजनेचा कसल्याही प्रकारचा लाभ मिळालेला नाही. Ladki bahin yojana status check 2024.
आतापर्यंत या योजनेमध्ये अर्ज केलेल्या महिलांना त्यांच्या अर्जाची स्थिती पाहता येत नसे. परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अर्जाची स्थिती पाहण्याकरिता शासनामार्फत वेबसाईट ओपन केलेली आहे या वेबसाईटच्या सहाय्याने आपण तुमच्या अर्जाचे सद्यस्थिती म्हणजे सध्याचे स्टेटस पाहू शकता.
Ladki bahin yojana status check.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची स्थिती पाहण्याकरिता तुम्हाला खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून खाली दिलेल्या माहितीचा व्यवस्थित रित्या वापर करून आपल्या अर्जाची स्थिती किंवा स्टेटस चेक करू शकता. Ladki bahin yojana status check 2024
या योजनेंतर्गत अर्ज केलेल्या महिलांना आपल्या अर्जाची स्थिती पाहिजे असेल तर खालील सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही आपल्या अर्जाची स्थिती पाहू शकता , जसे की,
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची सद्यस्थिती पाहण्याकरिता सर्वप्रथम आपल्याला योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती घ्यावी लागेल.
- अधिकृत वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे याचा साह्याने आपण या लिंक वरती येऊ शकता.
👉👉 लाडकी बहिण योजना स्थिती चेक करण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈
वरील लिंक वरती आल्यानंतर आपल्यासमोर खाली दाखवलेल्या पद्धतीने एक पेज ओपन होईल.
वरील फोटोमध्ये दाखवलेल्या प्रमाणे आपण आपल्या अर्जाची स्थिती दोन पद्धतीने पाहू शकतो जसे की,
- Registration number (नोंदणी क्रमांक एक)
- Mobile number (मोबाईल क्रमांकाच्या सहाय्याने)
जर आपल्याकडे अरे केल्यानंतर मिळालेला अर्ज क्रमांक उपलब्ध असेल तर आपण रजिस्ट्रेशन नंबर या ऑप्शनच्या सहाय्याने आपण आपल्या अर्जाची स्थिती पाहू शकता. किंवा
नोंदणी क्रत मोबाईल क्रमांकाच्या सहाय्याने देखील आपल्या अर्जाची स्थिती पाहू शकता. Ladki bahin yojana status check 2024
जर आपल्याकडे नोंदणी क्रमांक म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर उपलब्ध नसेल तर, Know your registration number या पर्यायाच्या सहाय्याने आपला नोंदणी क्रमांक मिळवू शकता.
नोंदणी क्रमांक हरवला असेल तर येथे क्लिक नोंदणी क्रमांक मिळवा.
वरील लिंकच्या सहाय्याने आपण आपला नोंदणी क्रमांक मिळवू शकता.
आपला नोंदणी क्रमांक मिळवायचा असेल तर ही देखील आपण तो दोन पद्धतीने मिळू शकतो जसे की,
- नोंदणी क्रत मोबाईल क्रमांकाच्या साह्याने व
- आधार नंबरच्या सहाय्याने.
अशा पद्धतीने तुम्ही तुमचा नोंदणी क्रमांक देखील मिळवु शकतात आणि आपल्या अर्जाची स्थिती देखील एकदम सोप्या पद्धतीने आणि सहजरीत्या पाहू शकता.
वरील सांगितलेली माहिती आपल्याला आवडली असेल तर तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकतात.
आमचा व्हाट्सअप ग्रुप हा प्रायव्हेट ग्रुप असल्यामुळे आपला नंबर फक्त आणि फक्त ग्रुप ॲडमिन ला दिसेल तरी निश्चितपणे जॉईन करा आणि दररोज नवनवीन योजनेची अपडेट्स जाणून घ्या.
- Agri Stack Registration Farmer ID 2025 असे बनवा शेतकरी ओळखपत्र शेतकरी आयडी
- Pik Vima New Update 2024 पिक विमा घोटाळा चौकशी
- Anudan E kyc Process अतिवृष्टी अनुदान ई केवायसी प्रक्रिया 2024
- Ladki bahin yojana status check maharashtra 2024 लाडकी बहिण योजना स्थिती
- Favarni pump Yojana Application Process 2024 मोफत फवारणी पंप योजना अर्ज करा घर बसल्या