Gay Gotha Yojana Online Apply. गाय गोठा अनुदान योजना 2025.

Gay Gotha Yojana Online Apply 2025 -गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यातील बहुतेक शेतकरी हे शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. दुग्ध व्यवसाय हा शेतीला जोडधंदा मोठ्या प्रमाणावरती केला जातो. महाराष्ट्र शासनाकडून दुग्ध व्यवसाय मध्ये वाढ करण्याकरिता दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध योजना आतापर्यंत राबवण्यात आलेले आहेत याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांकरिता गाय गोठा अनुदान योजना सुरू केलेली आहे.

या योजनेबद्दल आजच्या या लेखांमध्ये आपण सविस्तर माहिती घेऊ. गाय गोठा अनुदान योजना 2025.

Gay Gotha Yojana Online Apply
Gay Gotha Yojana Online Apply

महाराष्ट्र राज्यामध्ये असे कित्येक शेतकरी आहेत जे शेतीला जोड धंदा दुग्ध व्यवसाय करतात परंतु हा व्यवसाय करत असताना त्यांना बऱ्याच गोष्टींना अडचणींना सामोरे जावे लागते जसे की, जनावरांसाठी व्यवस्थित निवारा नसणे, निवारा नसल्याकारणामुळे जनावरांना देखील विविध  आजारांना बळी पडावे लागते. गाय गोठा अनुदान योजना 2025.

पाळीव जनावरांचे ऊन, वारा व पाऊस यापासून संरक्षण करण्यासाठी काय गोठा अनुदान या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गोठा बांधणी करण्याकरिता आर्थिक मदत या योजनेच्या माध्यमातून दिली जाणार आहे.

या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्यात दोन ते सहा जनावरांसाठी गोठा बांधणी करण्याकरिता सरकारकडून आर्थिक मदत वितरित केली जाईल. Gay Gotha Yojana Online Apply 2025

गाय गोठा अर्जाचा नमुनायेथे डाउनलोड करा
गाय गोठा योजना माहिती येथे पहा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

गाय गोठा अनुदान अंतर्गत मिळणारे लाभ

शेतकऱ्यांना गाय गोठा अनुदान या योजनेअंतर्गत 2 ते 6 जनावरांसाठी गोठा बांधणी करण्याकरिता सरकारकडून 77 हजार 448 रुपये एवढी अनुदानित रक्कम दिली जाणार आहे.

त्याचबरोबर 6 ते 12 जनावरांच्या गोठा उभारणी करिता 2 ते 6 जनावरांच्या गोठा उभारणीसाठी एकूण लागणाऱ्या रकमेपेक्षा दुप्पट अनुदान मिळणार आहे आणि 18 पेक्षा जास्त जनावरांच्या गोठा उभारणी करिता एकूण तिप्पट अनुदानित रक्कम देण्यात येईल. Gay Gotha Yojana Online Apply 2025

👉👉गाय गोठा अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈

1 ते 5 गाई असलेल्या शेतकऱ्यांना मिळणारी मदत70,000/- रुपये अनुदान
ते 10 गाई असलेल्या शेतकऱ्यांना मिळणारी मदत1,40,000/- रुपये अनुदान
11 ते 20 गाई असलेल्या शेतकऱ्यांना मिळणारी मदत2,10,000/- रुपये अनुदान
21 पेक्षा जास्त गाई असलेल्या शेतकऱ्यांना मिळणारी मदत2,40,000/- रुपये अनुदान
Gay Gotha Yojana Online Apply

नियम व अटी

गाय गोठा अनुदान योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदाराने खालील सांगितलेल्या पद्धतीने नियम व अटी चे पालन करणे गरजेचे आहे जसे की,

  • अर्जदार किंवा शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • लाभार्थी अर्जदाराकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ एका कुटुंबाला एकदाच घेता येईल. गाय गोठा अनुदान योजना 2025.
  • महत्त्वाचे म्हणजे या योजनेचा लाभ फक्त ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनाच घेता येईल.
  • तसेच जर लाभार्थी शेतकऱ्याने या अगोदर सरकारच्या इतर कोणत्याही योजनेतून गोठा बांधण्यासाठी अनुदान घेतलेले असल्यास परत या योजनेतून लाभ दिला जात नाही.
  • आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेले शेतकरी या योजनेचा लाभ घेतील. Gay Gotha Yojana Online Apply 2025

आवश्यक कागदपत्र

गाय गोठा अनुदान या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदाराकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे,

  • गाय गोठा अर्जाचा नमुना.
  • लाभार्थी अर्जदाराचे आधार कार्ड
  • मतदान कार्ड झेरॉक्स
  • रेशन कार्ड
  • जातीचे प्रमाणपत्र
  • उत्पन्न दाखला. (तहसील)
  • पासपोर्ट साईज फोटो
  • राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक.
  • शेतकऱ्याचा चालू मोबाईल नंबर गाय गोठा अनुदान योजना 2025.
  • शेतकरी असल्याचा दाखला
  • ग्रामपंचायत शिफारस पत्र
  • जागेची सातबारा किंवा पीटीआर
  • पशुधन असल्याचा दाखला
  • नरेगा जॉब कार्ड
  • गोठा बांधणी करिता अंदाजपत्रक.
  • अल्पभूधारक असणे बाबत स्वयंघोषना प्रमाणपत्र.
  • कुटुंबातील व्यक्ती शासकीय निमशासकीय सेवेत नसणे बाबत स्वयंघोषणापत्र ई. Gay Gotha Yojana Online Apply 2025

अर्ज प्रक्रिया

गाय गोठा अनुदान या योजनेसाठी महाराष्ट्र शासनामार्फत अर्ज मागविण्यात आलेले आहेत तसेच या योजनेचे अर्ज प्रक्रिया ही खालील पद्धतीने सुरू आहे जसे की,

  • ऑनलाइन पद्धतीने
  • ऑफलाइन पद्धतीने

Gay Gotha Yojana Online Apply ऑनलाइन पद्धतीने

गाय गोठा अनुदान या योजनेची अर्ज प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सद्यस्थितीमध्ये बंद आहेत.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज सुरू झाल्यानंतर आपल्याला यापेक्षा माध्यमातून कळविण्यात येईल तरी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला निशुल्क जॉईन करू शकतात. गाय गोठा अनुदान योजना 2025.

ऑफलाइन पद्धतीने

  • गाय गोठा अनुदान या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आपणास आपल्या ग्रामपंचायत करण्याचे संपर्क साधावा लागेल.
  • आपल्या ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक किंवा सरपंच यांच्याकडे आपला अर्ज मूळ कागदपत्र सहित जमा करावा लागेल.
  • वरील सांगितल्या पद्धतीने सर्व कागदपत्रे व्यवस्थितरित्या एक झेरॉक्स कॉपी मध्ये अर्जासोबत लावून आपल्या ग्रामपंचायत मध्ये अर्ज दाखल करावा.
  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज आणि अर्ज सोबत आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत मध्ये सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल करावा लागेल. ग्रामस्थारावरती स्थानिक स्तरावर आपल्या अर्जाची तपासणी झाल्यानंतर आपला मागणी अर्ज हा त्या विभागाकडून ऑनलाइन केला जाईल व तुम्हाला पुढील प्रक्रिया सुरू करण्याकरिता परवानगी देण्यात येईल. गाय गोठा अनुदान योजना 2025.

Leave a Comment

× Whatsapp ग्रुप जॉईन करा 👉