Ration Card New Update 2024 : राशन कार्ड धारकांना तांदूळ व गहू सोबत भेटणार या 35 वस्तू.
Ration Card New Update 2024-राशन कार्ड किंवा शिधापत्रिका हा एक अधिकृत दस्तावेज आहे जे की भारत सरकार ने जारी केला आहे. शिधापत्रिकेच्या साह्याने किंवा मदतीने पात्र कुटुंब हे राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा 2013 नुसार अनुदानित दराने अन्नधान्य खरेदी करू शकतात. भारतातील मोठ्या लोकसंख्ये समोर उभी असलेली गरिबी आणि कुपोषण ही एक दीर्घकालीन आणि मोठी समस्या आहे … Read more