PCMC Bharti 2024
PCMC चा फुल फॉर्म पिंपरी चिंचवड महानगरपालिका असा आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत नवीन भरतींचा तपशील व मुख्य वेबसाईट www.pcmcindia.gov.in या पेज वरती आपल्याला पिंपरी चिंचवड महानगरपालिका विषयी संपूर्ण माहिती पाहायला भेटेल.
अशाच नवनवीन भरतीसाठी व नवीन शासकीय योजनांसाठी mahayojana.in ला Visit करा.
जाहिरात दिनांक 26 एप्रिल 2024.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे अंतर्गत अग्निशमन विमोचक /फायरमन रेस्क्यूअर या रिक्त पदांसाठी दीडशे उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार असून हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे व या जाहिरातीसाठी अंतिम दिनांक हा 17 मे 2024 आहे. या जागांबद्दल सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहून घ्या.
PCMC फायरमन भरती 2024 जाहिरात.
PCMC फायरमन रिक्त जागांचा तपशील
पद क्रमांक- 01
पदाचे नाव – अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्यूअर/Fireman/Fireman rescuer.
रिक्त जागा – 150.
PCMC FIREMAN साठी शैक्षणिक पात्रता
- दहावी उत्तीर्ण.
- 06 महिन्याचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स
- Ms-CIT.
PCMC Fireman Bharti Apply process 2024
- या रिक्त भरती अर्जासाठी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32281/88458/Index.html या वेबसाईट वरती अर्ज दाखल करता येईल.
- अर्ज हे फक्त वरील पोर्टल मार्फतच स्वीकारण्यात येतील.
- वरील लिंक ओपन केल्यानंतर आपल्यासमोर पिंपरी चिंचवड महानगरपालिका चे पेज ओपन होईल त्यामध्ये न्यू रजिस्ट्रेशन या टॅब वरती जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे आणि जर या जाहिरातीसाठी माहिती पाहिजे असेल तर या पोर्टल वरती जाहिरातिची Pdf Available आहे. Pdf पाहण्यासाठी क्लिक करा.
- अर्ज 26 एप्रिल 2024 पासून म्हणजे आज पासून सुरू झालेले आहेत.
- अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 17 मे 2024 पर्यंत आहे.
- अधिक माहितीसाठी आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे चा मुख्य वेबसाईटला visit करू शकता.
अर्ज करण्यासाठी पात्रता
शैक्षणिक पात्रता.
शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तरपणे वाचून घ्यावी
वयोमर्यादा/वयाची अट– 17 मे 2024 रोजी वय 18 ते 30 वर्ष दरम्यान असावे (अनाथ व मागासवर्गीयांसाठी 3 वर्षाची सूट आहे)
अर्ज करण्यासाठी लागणारे शुल्क – 1000 रुपये (मागासवर्गीय 900 रुपये)
नोकरीचे ठिकाण– पिंपरी चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
जाहिरात पाहण्यासाठी – जाहिरात
वेतन श्रेणी –19900 ते 63200 रूपये.
अशाच नवीन नवीन जाहिरातीसाठी व शासकीय योजनांसाठी mahayojana.in ला Visit करा.