E pik Pahani 2025 Last date शेतकरी स्तरावरील ई-पिक पाहणीसाठी मुदतवाढ 🌾
E pik Pahani 2025 Last date– महाराष्ट्र शासनाने खरीप हंगाम २०२५ करीता शेतकरी स्तरावरील ई-पिक पाहणीसाठी मुदतवाढ दिल्याबाबत महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. E pik Pahani 2025 Last date 🔹 पूर्वनियोजनाप्रमाणे खरीप हंगाम २०२५ साठी ई-पिक पाहणीची अंतिम तारीख १४ सप्टेंबर २०२५ निश्चित करण्यात आली होती. मात्र, अति पावसामुळे, दुष्काळी परिस्थितीमुळे तसेच इतर नैसर्गिक कारणांमुळे … Read more