E Pik Pahani Online Registration Process 2024:ई पिक पाहणी नोंदणी प्रक्रिया.
E Pik Pahani Online Registration Process 2024 – सर्व शेतकऱ्यांना आपल्या जमिनीच्या सातबारा वरती शेतात असलेल्या पिकाची माहिती पेऱ्यामध्ये लावण्याकरिता आपल्या गावच्या तलाठी कार्यालयातला चक्करा माराव्या लागत असत, आणि त्यानंतरच शेतकऱ्यांच्या सातबारावरती त्यांच्या शेतात असलेल्या पिकाची नोंद ही केली जात होती. परंतु ई पीक पाहणी या शासनाच्या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण असलेल्या प्रकल्पामुळे शेतकरी वर्गांना … Read more