Kapus Soyabin Anudan 2023 Pending Farmer कापूस सोयाबीन अनुदान बाकी खातेदार
कृषी विभागाच्या सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना अर्थसहाय्य योजना: अंतिम मुदत २८ फेब्रुवारी २०२५ कृषी विभाग, महाराष्ट्र राज्याने सन २०२३ च्या खरीप हंगामात कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांसाठी अर्थसहाय्य योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला ५०००/- रुपये प्रति हेक्टर प्रमाणे, कमाल २ हेक्टरपर्यंत, अर्थसहाय्य प्रदान करण्यात येत आहे. … Read more