Bandhkam Kamgar Yojana Registration Process: बांधकाम कामगार नवीन अर्जदार नोंदणीस सुरुवात 2024.
Bandhkam Kamgar Yojana 2024: राज्यातील बांधकाम कामगारांचा तसेच त्यांच्या कुटुंबाचा सामाजिक तसेच आर्थिक विकास व्हावा व त्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी सतत प्रयत्नशील असते. आणि त्यासाठीच राज्य शासनाने महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजना कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. ज्यामध्ये विविध कामगार कल्याण योजना ची सुरुवात करण्यात आलेली आहे. बांधकाम कामगार मंडळाची स्थापना कधी झाली? राज्यातील बांधकाम कामगारांच्या … Read more