ITI Admission Process 2024-ज्या विद्यार्थ्यांना आयटीआय ला ऍडमिशन घ्यायचे आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षासाठी ही आयटीआय प्रवेश प्रक्रिया 2024 साठी सुरुवात झालेली आहे. आयटीआय प्रवेश प्रक्रिया की 3 जून 2024 पासून आयटीआय च्या अधिकृत वेबसाईट वरती अर्ज स्वीकारणे सद्यस्थितीत चालू आहे. प्रत्येक वर्षी खूप मुले आयटीआय साठी ऍडमिशन घेत असतात.
ITI Admission Process 2024
आयटीआय ऍडमिशन 2024 अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल मधून सुद्धा घरबसल्या अर्ज करू शकता त्याचबरोबर आयटीआय चे ऑप्शन फॉर्म सुद्धा मोबाईल मधून भरू शकता. आयटीआय मेरिट लिस्ट आपल्या मोबाईल मधून कशी चेक करायची तसेच आयटीआय ला नंबर लागल्यानंतर ऍडमिशन कसे घ्यायचे अशी सर्व माहिती आपल्याला आमच्या ग्रुपच्या मार्फत दिली जाईल त्यासाठी व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
अर्ज सुरुवात दिनांक | 03 जून 2024 |
शेवट दिनांक | 30 जून 2024 |
आयटीआय प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्र
- विद्यार्थ्यांचे आधार कार्ड (अनिवार्य आहे.)
- विद्यार्थ्यांचे फोटो
- स्वाक्षरी / सही
- डोमासाईल प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- जातीचे प्रमाणपत्र / कास्ट सर्टिफिकेट
- नॉन क्रिमि लेअर
- दहावी गुणपत्रिका
दिलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थितरीत्या स्कॅन करून घ्यावी.
शैक्षणिक पात्रता– 10 वी उत्तीर्ण
वयोमर्यादा- किमान 14 वर्षे
अर्ज शुल्क– खुला प्रवर्ग 150 रुपये, मागासवर्गीय 100 रुपये
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख– 30 जून 2024.
हे वाचा – IBPS ग्रामीण बँक भरती
माहिती पुस्तिका | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लीक करा |
जाहिरात | येथे क्लीक करा |
आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया
आयटीआय प्रवेश प्रक्रिया करिता ऑनलाईन अर्ज सादर करावे लागतील, त्याकरिता सर्वप्रथम आपल्याला DVET च्या अधिकृत वेबसाईट वरती यावे लागेल.
वेबसाईट वरती आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला new candidate registration म्हणजेच नवीन अर्जदार नोंदणी करून घ्यावे लागेल.
अर्जदार नोंदणी करिता इयत्ता दहावी परीक्षा मंडळाचा तपशील सादर करून घ्यावा लागेल. आणि विचारले पद्धतीने सर्व आवश्यक माहिती दाखल करून आपण आयटीआय प्रवेश प्रक्रिया करिता अर्ज दाखल करू शकता.
आयटीआय प्रवेश प्रक्रिया 2024 वेळापत्रक
अ क्र. | तपशील | start Date | Last Date |
1 | अर्जाची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया | 03-06-2024 | 30-06-2024 |
2 | कागदपत्र पडताळणी | 05-06-2024 | 01-07-2024 |
3 | कॉलेज निवड प्रक्रिया | 05-06-2024 | 02-07-2024 |
4 | तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे | 04-07-2024 | 04-07-2024 |
5 | दुरुस्तीबद्दल तक्रार सादर करणे | 04-07-2024 | 05-07-2024 |
6 | अंतिम गुणवत्ता यादीचे प्रदर्शन | 07-07-2024 | 07-07-2024 |
अशाच नवीन शासकीययोजना, शेतकरी योजना, कर्ज योजना आणि पदभरतीची माहिती पाहण्यासाठी आमच्या प्रायव्हेट कम्युनिटी ग्रुपला मोफत जॉईन करा. (वरील कम्युनिटी ग्रुप हा प्रायव्हेट ग्रुप असल्यामुळे तुमचा नंबर फक्त आणि फक्त ग्रुप ॲडमिनलाच दिसेल व तुमचा नंबर अगदी सेफ राहील)
- Agri Stack Registration Farmer ID 2025 असे बनवा शेतकरी ओळखपत्र शेतकरी आयडी
- Pik Vima New Update 2024 पिक विमा घोटाळा चौकशी
- Anudan E kyc Process अतिवृष्टी अनुदान ई केवायसी प्रक्रिया 2024
- Ladki bahin yojana status check maharashtra 2024 लाडकी बहिण योजना स्थिती
- Favarni pump Yojana Application Process 2024 मोफत फवारणी पंप योजना अर्ज करा घर बसल्या