Ladki Bahin Yojana Third Installment Date 2024 लाडकी बहिण योजना तिसरा हफ्ता मोठी घोषणा
Ladki Bahin Yojana Third Installment 2024– लाडकी बहीण योजना ही शासनामार्फत सुरू करण्यात आलेली महिलांकरिता एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण योजना असून या योजनेची अंमलबजावणी ही, 17 ऑगस्ट 2024 या रोजी झालेली आहे. लाडकी बहीण या योजनेत चा पहिला आणि दुसरा हप्ता हा पात्र महिलांना सप्टेंबर या महिन्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्हीही महिन्यांचा लाभ … Read more