Collector Office Ratnagiri Requirement : जिल्हाअधिकारी कार्यालय पद भरती 2024.
Collector Office Ratnagiri Requirement 2024-महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2024. या योजनेअंतर्गत व जिल्हा अंतर्गत सन 2023 आणि 2024 या आर्थिक वर्षाचे संवैधानिक लेखापरीक्षणाकरिता जिल्हाधिकारी कार्यालय व महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक असणारे उमेदवार तसेच पात्र उमेदवार यांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करून … Read more