Pm Drone Yojana Apply Online 2024 किसान ड्रोन योजना नोंदणी प्रक्रिया
Pm Drone Yojana Apply Online 2024– प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान ड्रोन योजना सुरुवात केलेली असून याचा मुख्य उद्देश हा की भारतीय शेतकऱ्यांना आधुनिकी शेती करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी करण्याकरिता शासनामार्फत आर्थिक मदत देखील दिली जाणार आहे. पीएम ड्रोन या योजनेअंतर्गत भारतीय शेतकऱ्यांना आधुनिकीकरणाचा उपयोग करून शेती करत … Read more