Ladki Bahin Yojana Status Check 2024-लाडकी बहीण योजना ही शासनामार्फत सुरू करण्यात आलेली महिलांकरिता एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण योजना असून या योजनेची अंमलबजावणी ही, 17 ऑगस्ट 2024 या रोजी झालेली असून आत्ता पर्यंत पात्र महिलांना या योजने अंतर्गत 5 हफ्त्यांचा लाभ देण्यात आलेला आहे.

Ladki Bahin Yojana Status
या योजने अंतर्गत आपल्याला पैसे मिळाले नसतील तर आपण खालील माहिती चा वापर करून आणि सांगितलेल्या पद्धतीने प्रोसेस करून स्वतः आपल्या अर्जाची स्थिती तपासू शकता.
तरी खाली दिलेली माहिती व्यवस्थित रित्या वाचून अर्जाची स्थिती तपासा.
लाडकी बहिण योजने अंतर्गत आपण अर्ज केला असेल आणि अद्याप तुम्हाला या योजनेचा लाभ मिळाला नसेल तर, तुम्हाला सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती यावे लागेल. वेबाइटची लिंक खाली दिलेली आहे त्याला क्लिक करून तुम्ही या योजनेच्या पोर्टल वरती येऊ शकता. Ladki Bahin Yojana Status Check 2024.
वरील लिंक वरती आल्यानंतर आपल्यासमोर एक खाली दिलेल्या प्रमाणे पेज ओपन होईल त्यामध्ये अर्जदार लॉगीन चे एक ऑप्शन दिसेल त्याला क्लिक करा.

युजर लॉगीन (User Login) या पर्यायावरती आल्या नंतर आपल्याला,
- मोबाइल नंबर आणि
- पासवर्ड विचारला जाईल.
आपण अर्ज करत असताना दिलेला पासवर्ड आणि मोाइलद्वारे अर्जदार लॉगिन करून घ्या. Ladki Bahin Yojana Status Check 2024.

लॉगीन झाल्यानंतर आपल्यासमोर खालील दाखवलेल्या प्रमाणे पेज ओपन होईल त्यामध्ये,
Application Made Easier या नावाचे एक ऑप्शन दिलेले आहे त्याला सिलेक्ट करून घ्या.
हे नक्की वाचा : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्ज प्रक्रिया
या ऑप्शन वरती आल्यानंतर आपल्यासमोर दिलेल्या नंबर वरून आपण जेवढे अर्ज दाखल केले असतील त्या सर्वांची माहिती खाली दिसेल.
तसेच काही ऑप्शन देखील दिसतील जसे की,
- Application Status
- Sanjay Gandhi आणि
- Action.
या पर्यायांपैकी Action या ऑप्शन वरती क्लिक करून आपण आपल्या अर्जाची सद्य स्थिती तपासू शकता. Ladki Bahin Yojana Status Check 2024.

Action या पर्यायावर क्लिक केल्या नंतर आपल्या समोर खालील प्रमाणे एक पेज दिसेल, ज्यामध्ये आपल्याला आपल्या अर्जाची संपूर्ण माहिती दाखवण्यात येईल.
जर आपल्या अर्जामध्ये काही त्रुटी असेल तर Remark या पर्यायांमध्ये त्रुटी चे कारण दिलेले आहे.
जर आपल्या अर्जामध्ये काही त्रुटी असेल तर आपण ते दुरुस्त करून घ्यावे, जेणे करून आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल.

जर आपल्या अर्जामध्ये काही त्रुटी नसेल तर खालील प्रमाणे आपल्या अर्जाची स्थिती पाहू शकता. ज्या मध्ये तुम्हाला आत्तापर्यंत मिळालेली योजनेची रक्कम तसेच कोणत्या खाते मध्ये तुम्हाला या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे.
अशा सर्व प्रश्नाबाबत व्यवस्थित रित्या माहिती देण्यात आलेली आहे.

कोणत्या महिला ठरल्या अपात्र ?
या योजने मध्ये अशा महीलांनी देखील अर्ज केलेले आहेत ज्यांना संजय गांधी या योजने अंतर्गत पहिल्या पासूनच लाभ घेतात आणि तरी देखील या योजनेमध्ये आपला अर्ज दाखल करून या योजनेअंतर्गत देखील लाभ घेतला आहे.
अशा महिलांचे अर्ज या योजने अंतर्गत अपात्र केलेले आहेत.

संजय गांधी निराधार योजना चालू असताना ज्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरले होते त्यांना येस (Yes) चे ऑप्शन आले आहे. व अशा महिलांना आता सर्व पैशे शासनास परत करावे लागतील.
अशाच नव-नवीन योजनेबद्दल अधिक माहिती करिता आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.
हा ग्रुप Private ग्रुप असल्यामुळे आपला नंबर फक्त ग्रुप admin लाच दिसेल तरी निश्चिंत ग्रुप join करा.
- Maha DBT Farmer Scheme New Update 2025. महा डीबीटी शेतकरी योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती महाराष्ट्र शासन कृषी विभाग
- ABHA Card download Application Process 2025. आभा कार्ड डाउनलोड
- Ladki Bahin Yojana new update 2025. लाडकी बहीण योजना अंगणवाडीसेविका येणार घरी होणार तपासणी
- AP Post Bharti First Merit List 2025. भारतीय डाक विभागाच्या ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीची पहिली मेरिट लिस्ट जाहीर.
- Nashik Arogya Vibhag Bharti 2025. नाशिक आरोग्य विभाग भरती – विविध पदांची भरती