Kisan Sarathi Advisory 2025 किसान सारथी सूचना हवामान बदल शेतकऱ्यांनी अवश्य लक्ष द्या.
Kisan Sarathi Advisory 2025 -५ ते ६ मे दरम्यान महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये वादळी वारा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून पिकांची काढणी तात्काळ पूर्ण करावी आणि काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवावीत. Kisan Sarathi Advisory महत्वाच्या सूचना: अधिक माहितीसाठी किंवा मार्गदर्शनासाठी किसान सारथी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा:14426 किंवा … Read more