Free JEE NEET Coaching Training for SC Students by BARTI : SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी JEE आणि NEET परीक्षा मोफत प्रशिक्षण अर्ज 2024.
Free JEE NEET Coaching Training for SC Students by BARTI 2024– डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मंडळाची स्थापना दिनांक 29 डिसेंबर 1978 रोजी मुंबई येथे झालेली आहे. सन 1978 साली स्थापना झाली तेव्हा या योजनेचे नाव हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता विचार पीठ असे या योजनेचे नाव होते, आणि त्यानंतर या योजनेचे … Read more