Download Voter Slip In Second : फक्त एका क्लिक वरती मिळवा मतदान बूथ स्लीप.
Download Voter Slip In Second-वोटर स्लीप किंवा वोटर इन्फॉर्मेशन स्लीप (VIS) हा भारतीय निवडणूक आयोगाने म्हणजेच ECI ने जारी केलेला एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. ज्यामध्ये की मतदाराचे नाव, मतदाराचे वय, त्यांचे लिंग, विधानसभा मतदारसंघ, मतदान केंद्राचे स्थान आणि मतदानाची तारीख आणि वेळ यासारखे तपशील दिलेले असतात. मतदानाच्या दिवशी मतदार ही स्लिप घेऊन जातो तेव्हा ते … Read more