Google Pay App Personal Loan 2024- प्रत्येक व्यक्तींच्या जीवनात असा एक ना एक क्षण येतोच जेव्हा व्यक्तीला अचानकपणे पैशाची गरज पडते. परंतु बहुतांशी अशा वेळी आवश्यक तेवढ्या पैशाची उपलब्धता होत नसते. आजच्या या काळामध्ये, वैयक्तिक कर्ज घेणे हा एक व्यवहार्य निवड असू शकतो. आजच्या या लेखांमध्ये आपण अशावेळी वैयक्तिक कर्ज सहजपणे कसे घेऊ शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत.
जर आपण एक गुगल पे (Google Pay) वापर करता असाल तर आपल्याला या ॲपच्या सहाय्याने वैयक्तिक कर्ज अगदी सोप्या पद्धतीने आणि सहजरित्या डिजिटल पद्धतीने घेता येते. Google Pay App Personal Loan 2024
Google Pay App Personal Loan
गुगल पे या ॲप्लिकेशनच्या सहाय्याने वैयक्तिक कर्ज घेणे अगदी सोपे झालेले आहे. या ॲपच्या सहाय्याने आपण फक्त एका क्लिक वरती 1 लाखापर्यंत कर्ज घेण्याचा पर्याय या एप्लीकेशनच्या सहाय्याने वापर करताना दिलेला आहे.
Google Pay (गुगल पे) मी वैयक्तिक कर्ज लाभार्थ्यांना वाटप करण्याकरिता यांनी DMI Finance Limited सोबत पार्टनरशिप केलेली आहे. ज्या अंतर्गत ग्राहकांना डिजिटल कर्ज घेणे एकदम सोईस्कर झालेले आहे.
Google Pay (गुगल पे) ने अलीकडच्या काळामध्ये आपल्या मोबाईल पेमेंट एप्लीकेशन मध्ये वैयक्तिक कर्ज घेण्याचा पर्याय वापरकर्त्यांसाठी सुरू केलेला आहे. Google Pay App Personal Loan 2024
Google Pay Personal Loan पात्रता
Google Pay (गुगल पे) एप्लीकेशन द्वारे वैयक्तिक कर्ज घेण्याकरिता आपल्याकडे खालील बाबींची पूर्तता होणे आवश्यक आहे जसे की,
- अर्जदार हा सर्वप्रथम भारताचा मूळ किंवा कायमचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.
- Google Pay (गुगल पे) एप्लीकेशन चा वापर करता असावा.
- वैयक्तिक कर्ज मिळवण्याकरिता अर्जदाराचा सिबिल (CIBIL SCORE) स्कोअर 750 किंवा त्यापेक्षा अधिक असावा. क्रेडिट स्कोर चांगला असावा.
- तसेच कर्ज घेणाऱ्या लाभार्थ्याचे वय हे 21 वर्षापेक्षा जास्त असावी तरच त्यांना वैयक्तिक कर्ज घेता येईल.
- अर्जदाराचे बँक खाते हे सरकारी किंवा खाजगी बँकेत असावे. Google Pay App Personal Loan 2024
आवश्यक कागदपत्र
Google Pay (गुगल पे) एप्लीकेशन द्वारे वैयक्तिक कर्ज घेण्याकरिता खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे जसे की,
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक पासबुक
- पत्त्याचा पुरावा
- विज बिल
- लाभार्थ्याचा फोटो ई. Google Pay App Personal Loan 2024
Google Pay ने घेतलेल्या कर्जाची परतफेड.
Google Pay (गुगल पे) या अप्लिकेशन द्वारे वैयक्तिक कर्ज घेण्या करिता जास्तीत जास्त 1 लाख रुपये ची मर्यादा आहे. ही घेतलेली रक्कम अर्जदाराने 36 महिन्यांच्या आत परतफेड करणे आवश्यक आहे. म्हणजेच तीन वर्षात चा कालावधी दिलेला आहे.(घेतलेल्या रकमे नुसार बदलतो) गुगल पे पर्सनल लोन (Google pay personal loan) घेण्याकरिता 15000 हून अधिक पिनकोड मध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तर आपण देखील या सुविधेचा लाभ घेऊ शकता.
अर्ज प्रक्रिया
Google Pay (गुगल पे) एप्लीकेशन द्वारे वैयक्तिक कर्ज घेण्याकरिता वापरकर्त्यांना कोणत्याही बँकेमध्ये किंवा शाखेमध्ये जाण्याची कसलीही गरज नाही. तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने Google Pay (गुगल पे) या ॲप्लिकेशनच्या मदतीने पर्सनल लोन घेण्याकरिता अर्ज करू शकता. अर्ज करण्याकरिता खालील माहिती व्यवस्थित रित्या वाचा आणि स्वतः अर्ज करा.
- सर्वप्रथम अर्जदाराने त्यांच्या मोबाईल मध्ये असलेल्या Google Pay (गुगल पे) एप्लीकेशन उघडायचे आहे.
- त्यानंतर Google Pay Personal Loan चा पर्याय निवडून घ्या. Google Pay App Personal Loan 2024
हा पर्याय निवडल्यानंतर आपल्यासमोर खालील प्रमाणे एक पेज ओपन होईल त्यामध्ये गुगल पे पर्सनल लोन (Google pay personal loan) बद्दल सर्व माहिती पाहायला मिळत जसे की,
- Loan Amount
- Monthly EMI
- Loan Period
- Interest Rate etc.
वरील सर्व माहिती व्यवस्थित रित्या वाचून Apply Now या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर आपल्यासमोर आपला ई मेल आयडी आणी रजिस्टर मोबाईल नंबर दिसेल तो वेरीफाय करून Continue बटणावर वरती क्लिक करा.
नंतर आपल्याला तुमची वैयक्तिक माहिती विचारली जाईल जसे की, तुमचे नाव, पॅन कार्ड आणि पिन कोड टाकून घ्या. Google Pay App Personal Loan 2024
पिनकोड टाकल्यानंतर तुम्ही टाकलेल्या पिन कोड वरती ही सर्विस Available आहे की नाही हे पाहायला मिळेल. त्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करा आणि पुढे जा.
पुढे आल्यानंतर आपल्याला किती रक्कम हवी आहे याबद्दल विचारले जाईल त्यामध्ये तुम्हाला आवश्यक तेवढी रक्कम निवडा आणि पुढे जा.
कमीत कमी – 25,000 रु
जास्तीत जास्त – 12,00,000 रु
हे नक्की वाचा : किसान ड्रोन योजना नोंदणी प्रक्रिया 2024.
त्यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती विचारली जाईल त्यामध्ये आवश्यक ती सर्व माहिती भरून घ्या आणि शेवटी तुमची इन्कम डिजिटली व्हेरिफाय होईल.
Verification (व्हेरिफाय) झाल्यानंतर 90 सेकंदाचा टाईम लागेल व त्यानंतर आपली फाईल सबमिट होऊन तुम्हाला तुमच्या दिलेल्या बँक खात्यामध्ये या गुगल पे पर्सनल लोन (Google pay personal loan) अंतर्गत रक्कम जमा करण्यात येईल. Google Pay App Personal Loan 2024
अशा पद्धतीने तुम्ही वरील सांगितलेल्या पद्धतीचा व्यवस्थितरित्या वापर करून स्वतः गुगल पे पर्सनल लोन (Google pay personal loan) या एप्लीकेशन द्वारे वैयक्तिक कर्ज घेऊ शकता.
अशाच नव-नवीन योजनेबद्दल अधिक माहिती करिता आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.
हा ग्रुप Private ग्रुप असल्यामुळे आपला नंबर फक्त ग्रुप admin लाच दिसेल तरी निश्चिंत ग्रुप join करा.
- Pocra Yojana Maharashtra 2024 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजना
- Voter id Download मतदान कार्ड डाउनलोड महाराष्ट्र 2024
- Voter id Important Update 2024. मतदान करत असताना काळजी घ्या नाहीतर गुन्हा दाखल होणार
- Passport Application Process 2024.पासपोर्ट सेवा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- Google Pay App Personal Loan 2024 गुगल पे वरून मिळवा 1 लाख फक्त पाच मिनिटात.