Favarni pump Yojana Application Process 2024 मोफत फवारणी पंप योजना अर्ज करा घर बसल्या

Favarni pump Yojana Application Process 2024– नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारत देश हा एक कृषिप्रधान देश असून शेती करत असताना शेतकऱ्यांना विविध अवजारांची किंवा उपकरणांची सतत गरज पडते. शेतकऱ्यांना अवजारांची पूर्तता होईल या अनुषंगाने महाराष्ट्र सरकार कृषि विभागांतर्गत शेतकऱ्यांसाठी वारंवार नवीन योजना राबवत असते.

याच धरतीवर महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण योजनेची सुरुवात केली आहे, या योजणे अंतर्गत शेतकऱ्यांना मोफत फवारणी पंप दिले जाणार आहेत ते ही 100% अनुदानावरती. Favarni pump Yojana Application Process

Favarni pump Yojana Application Process
Favarni pump Yojana Application Process

हे नक्की वाचा : अशी करा ई पिक पाहणी घरबसल्या 2024.

मोफत फवारणी पंप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

या योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता शेतकऱ्यांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे जसे की,

  • शेतकऱ्यांचे आधार कार्ड
  • राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
  • चालू सातबारा
  • आठ अ उतारा
  • कास्ट  सर्टिफिकेट (लाभार्थी शेतकरी जर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती या प्रवर्गामध्ये मोडत असेल तर आवश्यक)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (अनुसूचित जाती आणि जमाती या प्रवर्गातील लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे, उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे आपला अर्ज मंजूर झाल्यानंतर लागेल अर्ज करत असताना उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही)
  • पॅन कार्ड (असेल तर )
  • अपंग प्रमाणपत्र (शेतकरी दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करत असेल तर आवश्यक) फवारणी पंप योजना 2024.
आधिकारिक वेबसाइटयेथे क्लिक करा
महिलांसाठी Private Groupयेथे क्लिक करा
हेल्पलाइन नं.022-61316429

पात्रता

  • मोफत फवारणी पंप या योजनेचा लाभ घेण्याकरिता शेतकरी हा महाराष्ट्र राज्यातील नागरिक असावा.
  • तसेच अर्जदार शेतकऱ्यांकडे त्यांची स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे. (सामायिक क्षेत्र असेल तर संमती पत्र आवश्यक) फवारणी पंप योजना 2024.

जर शेतकऱ्याने या अगोदर योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याला पुढील दहा वर्ष या योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या घटकासाठी परत लाभ घेता येणार नाही, परंतु या योजनेअंतर्गत दुसऱ्या घटकाकरिता त्याला अर्ज करता येईल. म्हणजेच इतर अवजारासाठी अर्ज करता येईल. उदा. एखाद्या शेतकऱ्याने सण 2019-2020 या साली ट्रॅक्टर साठी लाभ घेतलेला आहे तर त्याला या पुढील 10 वर्ष या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर या घटकासाठी परत अर्ज करता येणार नाही, परंतु 2021 -2022 मध्ये शासनाच्या इतर अवजारासाठी लाभ असतो शेतकरी पात्र राहील.

हे देखील वाचा : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना विध्यार्थ्यांना मिळणार वार्षिक 60,000/- रुपये

या योजनेचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांच्या आधारची मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे जर आधारशी मोबाईल नंबर लिंक नसेल तर या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार नाही त्याकरिता सर्वप्रथम त्यांच्या आदर्श मोबाईल नंबर लिंक करून घ्यावा लागेल.

Favarni pump Yojana Application Process अर्ज प्रक्रिया

मोफत फवारणी पंप या योजनेसाठी शेतकरी वर्ग घरबसल्या आपल्या मोबाईलच्या सहाय्याने किंवा लॅपटॉपच्या सहाय्याने स्वतः अर्ज करू शकतात तेही अगदी सोप्या पद्धतीने.

खाली दिलेली माहिती व्यवस्थित रित्या वाचून घ्या आणि सांगितलेल्या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या.

  • मोफत फवारणी पंप या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता सर्वप्रथम शासनाचा अधिकृत वेबसाईट वरती यावे लागेल. वेबसाईट ची लिंक खालील टेबला क्लिक करून तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती येऊ शकाल. फवारणी पंप योजना 2024.

  • वरील लिंक वरती आल्यानंतर तुम्हाला अर्जदार लोगिन चे ऑप्शन दिसेल. जर आपण या योजनेअंतर्गत अगोदर अर्ज केला असेल तर या ऑप्शनच्या सहाय्याने तुम्ही लॉगिन करून घेऊ शकता.
  • लॉगिन करण्या करिता आपल्यासमोर दोन ऑप्शन दिसतील जसे की, वापरकरता आयडी आणि आधार क्रमांक यापैकी कोणत्याही एका च्या सहाय्याने तुम्ही अर्जदार लॉगिन करू शकता. फवारणी पंप योजना 2024.
मोफत फवारणी पंप
मोफत फवारणी पंप

  • जर तुमच्याकडे वापर करता आयडी आणि पासवर्ड उपलब्ध नसेल तर अर्जदाराच्या आधार क्रमांकाच्या सहाय्याने आधारशी संलग्न असलेल्या मोबाईल वर आलेल्या ओटीपीच्या माध्यमातून अर्जदार लॉगिन करू शकता.
  • जर या अगोदर या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कोणत्याही घटकासाठी लाभ घेतलेला नसेल तर खाली दिलेल्या पद्धतीने नवीन अर्जदार नोंदणी या ऑप्शनच्या माध्यमातून तुम्ही तुमचे खाते तयार करू शकता. फवारणी पंप योजना 2024.
  • नवीन अर्जदार नोंदणी करण्याकरिता नवीन अर्जदार नोंदणी या ऑप्शन वरती क्लिक करा. त्यानंतर आपल्यासमोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये शेतकऱ्यांचे नाव हे त्यांच्या आधार कार्ड वरील नावाप्रमाणे टाकून घ्यावे.

अर्जदार नोंदणी करिता काही अडचण येत असेल तर खालील लिंक ला क्लिक करून त्यामध्ये सांगितलेल्या पद्धतीने स्वतः अर्ज करू शकता आणि योजनेचा लाभ देखील घेऊ शकता. फवारणी पंप योजना 2024.

👉👉 नवीन अर्जदार नोंदणी कशी करावी या करिता येथे क्लिक करा 👈👈

शेतकरी नोंदणी झाल्यानंतर मुख्य पृष्ठ वरती या आणि त्यानंतर आपल्यासमोर अर्ज करा असे ऑप्शन दिसेल याला क्लिक करून कृषी यांत्रिकीकरण या योजनेच्या माध्यमातून आपल्याला मोफत फवारणी पंप करिता अर्ज दाखल करायचा आहे.

कृषी यांत्रिकीकरण निवडल्यानंतर मुख्य घटक या पर्यायांमध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या पर्यायाचा निवड करून घ्या.

त्यानंतर मनुष्य चलीत अवजारे आणि पीक संरक्षण अवजारे हा पर्याय निवडून त्यामध्ये सौर चलित न्यापसॅक फवारणी पंप हा पर्याय निवडा आणि आपला अर्ज व्यवस्तीत रित्या जतन करून घ्या. फवारणी पंप योजना 2024.

आपली सर्व माहिती व्यवस्तीत रित्या भरून झाल्या नंतर परत एकदा मुख्य प्रष्टावर या आणि अर्ज करा या वरती क्लिक करा. त्यानंतर वरती दिलेल्या फोटो प्रमाणे अर्ज सादर करा या या वरती क्लिक करून आपला अर्ज अंतिम सबमिट होईल. अर्ज सबमिट झाल्या नंतर आपण निवडलेल्या बाबी दिसतील त्या बाबी करिता अर्जाची फीस भूरून घ्या. Favarni pump Yojana Application Process.

अर्जाची फीस २३ रुपये आहे. फीस भरल्या नंतर आपण केलेल्या अर्जाची पावती प्रिंट करून घ्या.

आपण केलेल्या अर्जाला अर्ज केल्या पासून 15 दिवसाच्या आत मंजुरी येऊन जाईल.

आशा पद्धतीने आपण घरबसल्या मोफत फवारणी पंप या योजने करिता अर्ज करू शकता आणि मोफत फवारणी यंत्राचा लाभ घेऊ शकता. Favarni pump Yojana Application Process

अर्ज केल्या नंतर पुढील सर्व प्रक्रिया या पेज च्या माध्यमातून कळवली जाईल.

अशाच नव-नवीन योजनेबद्दल अधिक माहिती करिता आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

हा ग्रुप Private ग्रुप असल्यामुळे आपला नंबर फक्त ग्रुप admin लाच दिसेल तरी निश्चिंत ग्रुप join करा.

Leave a Comment

× Whatsapp ग्रुप जॉईन करा 👉