Namo Shetkari Yojana Next Installment 2025. नमो शेतकरी योजना शेतकऱ्यांना राज्य सरकार पावले
Namo Shetkari Yojana Next Installment 2025– आज नमोचे २१६९ कोटी रुपये बीडसह राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात येणार. बीड, दि. २८ (लोकाशा न्यूज): नमो शेतकरी योजनेच्या लाभाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’च्या ६व्या हप्त्याचे ९३.२६ लाख शेतकरी कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरण केले … Read more