Gay Gotha Yojana Online Apply. गाय गोठा अनुदान योजना 2025.
Gay Gotha Yojana Online Apply 2025 -गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यातील बहुतेक शेतकरी हे शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. दुग्ध व्यवसाय हा शेतीला जोडधंदा मोठ्या प्रमाणावरती केला जातो. महाराष्ट्र शासनाकडून दुग्ध व्यवसाय मध्ये वाढ करण्याकरिता दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध योजना आतापर्यंत राबवण्यात आलेले आहेत याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांकरिता … Read more