Free Laptop Yojana Application 2024– केंद्र शासन सर्व विद्यार्थ्यांना वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजनेचा लाभ देणार आहे. भारत सरकारच्या माध्यमातून भारतातील तांत्रिक क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप दिला जात आहे, या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. आजच्या लेखांमध्ये आपण या योजनेअंतर्गत भारतातील कोणकोणत्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप दिले जातील ? याबद्दल जाणून घेऊया. तसेच मोफत लॅपटॉप योजने साठी अर्ज प्रक्रिया देखील जाणून घेणार आहोत.तर माहिती पूर्ण वाचून घ्यावी.
एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजनेचा उद्देश
- AICTE ने सुरु केलेली एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजना 2024 या योजनेचा उद्देश असा की तांत्रिक नामांकित महाविद्यालयांमध्ये आर्थिक स्वरूपाने गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत लॅपटॉप दिला जाणार आहे.
- या योजनेचा उद्देश असा की मोफत लॅपटॉप योजनेत सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊ या योजनेचा लाभ घ्यावा व देशांमध्ये तंत्रशिक्षणाचा प्रसार वाढवा आणि देशातील विद्यार्थी आपले भविष्य घडवू शकतील.
- भारत सरकारच्या माध्यमातून आपल्या देशातील लाखो विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना राजीव राबविल्या जातात ज्याद्वारे देशातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देता येईल आणि ते शिक्षणाची जोडले जातील. याच उद्देशाने विद्यार्थ्यांना अनेक योजना अंतर्गत लाभही दिला जात आहे.
- मोफत लॅपटॉप योजनेचा फायदा असा आहे की देशातील जे विद्यार्थी सतत शिक्षणात गुंतलेले आहेत आणि इयत्ता दहावी आणि बारावी मध्ये 60% पेक्षा जास्त गुण मिळवले आहे ते आता महाविद्यालयात मोफत लॅपटॉप मिळवण्यास पात्र आहेत.
एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजना
ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन सुरू करण्यात आलेल्या या मोफत लॅपटॉप योजनेचे नाव वन स्टुडन्ट वन लॅपटॉप असे आहे. एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजनेच्या माध्यमातून आता देशातील विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉपचे ही वाटप करण्यात येत आहे.
Free Laptop Yojana Application पात्रता
- सर्वप्रथम विद्यार्थी भारतातील रहिवासी असावा.
- सामाजिक व आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप योजना देण्यात येणार आहे.
- विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 4 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी तांत्रिक क्षेत्रातील शिक्षण घेत असावेत.
- विद्यार्थी SC किंवा ओबीसी प्रवर्गातून असावेत.
- विद्यार्थ्यांचे पालक सरकारी किंवा राजकीय पदावर नसावेत.
- आता जर विद्यार्थी संगणकाशी संबंधित कोणताही अभ्यासक्रम करत असेल तर तो या योजनेसाठी पात्र ठरेल. पात्र होण्यासाठी महाविद्यालय किंवा विद्यापीठ किंवा महाविद्यालयीन शिक्षण आवश्यक असेल.
- तंत्रज्ञान शिक्षण किंवा संगणक आवश्यक असणारे तंत्र शिक्षण यासारखे सर्व अभ्यासक्रम शिकणाऱ्या अशा विद्यार्थ्यांचा पात्रतेबाबत शासन सूचना कार्य करत आहे.
- शासन सर्व विद्यार्थ्यांना वन स्टुडन्ट वन लॅपटॉप योजनेचा लाभ देत आहे यासाठी लवकरात लवकर नोंदणी करून घ्या.
Free Laptop Yojana 2024 Registration Process.
या योजनेत अर्ज करण्यासाठी दोन पद्धती आहेत 1 ऑनलाइन पद्धतीने व दुसरे ऑफलाइन पद्धतीने
ऑनलाइन पद्धतीने
- योजनेचा अर्ज करण्यासाठी ऑल इंडिया कौन्सिल फोर टेक्निकल एज्युकेशन या पोर्टलला भेट द्यावी लागेल.
- या पोर्टल वरती आल्यानंतर विद्यार्थी योजना अधिकृत पोर्टल मुख्यपृष्ठावर उघडले जातील.
- विद्यार्थी योजना प्रश्नपत्रिका त्यामध्ये एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजना शोधा आणि त्याबद्दल तपशील पाहून घ्या.
- त्यानंतर पोर्टल द्वारे ऑनलाईन नोंदणी केली जाईल.
- नोंदणी केल्यानंतर विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरून घ्यावी व आपला अर्ज दाखल करून घ्या.
ऑफलाइन पद्धतीने
- या योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज केले जाऊ शकतात त्यासाठी सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालय किंवा तांत्रिक क्षेत्रातील विद्यापीठांमध्ये या योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज उपलब्ध आहेत.
- विद्यार्थी महाविद्यालयीन स्तरावर ऑफलाईन अर्ज करू शकतात, यासाठी तांत्रिक शिक्षण क्षेत्र अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालय अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने प्रमाणित व मान्यता प्राप्त असणे आवश्यक आहे, तरच त्याला योजनेचा लाभ मिळेल आणि अर्ज ऑफलाईन केला जाईल.
आता या मोफत लॅपटॉप घेऊन बाबत सरकार 97 अपडेट देत आहे येत्या काळात अर्ज केल्यानंतर मोफत लॅपटॉपचे वितरण सुरू होईल आणि कॉलेज स्तरावर मोफत लॅपटॉपचे वाटप केले जाईल. तुम्ही अर्ज केल्यानंतर निवडलेल्या उमेदवारांची यादी ही पाहू शकता.
धन्यवाद !