E Krishi Anudan Kyc Payment Status check 2025 – अतिवृष्टी अनुदान 2024 आपल्या खात्यावर मिळवण्यासाठी ई केवायसी करणे आवश्यक आहे.

Panchnama Payment Disbursement Kyc status
👉👉अनुदान खात्यात जमा झाले की नाही पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈👈
अनुदान स्टेटस असे पहा
- अतिवृष्टी अनुदान 2024 आपल्या खात्यात जमा झाले का नाही हे पाहण्यासाठी सर्वप्रथम वरील दिलेल्या लिंक ला क्लिक करा.
- वरील लिंक ला क्लिक केल्या नंतर आपल्या समोर खालील प्रमाणे एक पेज ओपन होईल.
- त्यानंतर आपल्या समोर विशिष्ट क्रमांक takun status पाहू शकता.

