Voter id Download मतदान कार्ड डाउनलोड महाराष्ट्र 2024

Voter id Download 2024. विधानसभा निवडणूक 2024 च्या मतदान करण्याकरिता अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे मतदान कार्ड (ओळख प्रमाणपत्र) असून, बहुतांशी नागरिकांकडे त्यांचे ओळख प्रमाणपत्र नाही. आजच्या या लेखांमध्ये आपण मतदान कार्ड म्हणजेच ओळख प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Voter id Download

नवीन मतदान कार्ड डाऊनलोड करण्याकरिता खालील सांगितलेल्या पद्धतीचा व्यवस्थित रित्या वापर करून आपले मतदान कार्ड डाउनलोड करू शकता जसे की,

  • नवीन मतदान कार्ड डाउनलोड करण्याकरिता सर्वप्रथम आपल्याला आयोगाच्या अधिकृत वेबसाईट वरती यावे लागेल.
  • अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिलेली आहे. Voter id Download.

वरील लिंक वरती आल्यानंतर आपल्यासमोर खाली दाखवलेल्या पद्धतीने एक पेज ओपन होईल.

यामध्ये मतदान कार्ड डाउनलोड करण्याकरिता एक ऑप्शन दिलेले आहे,

E EPIC Download या ऑप्शन वरती क्लिक करा. Voter id Download.

Official WebsiteClick Here
Whatsapp ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
Voter id Download
Voter id Download

वरील ऑप्शन वरती आल्यानंतर आपल्यासमोर लॉगिन करण्याचे ऑप्शन आहे त्यामध्ये मोबाईल नंबर आणि नोंदणी करत असताना दिलेला पासवर्ड व्यवस्थित रित्या टाकून घ्या आणि लॉगिन करा.

जर आपण या अगोदर नोंदणी केलेली नसेल तर सर्वात वरती Sign Up म्हणून एक ऑप्शन दिलेले आहे त्यामध्ये जाऊन आपण नवीन नोंदणी करू शकता. Voter id Download.

यूजर लॉगिन झाल्यानंतर आपल्यासमोर खालील प्रमाणे एक पेज ओपन होईल त्यामध्ये आपल्याकडे मतदान कार्ड डाऊनलोड करण्याकरिता दोन पर्याय आहेत जसे की,

  • मतदान क्रमांक व
  • Form Reference number. (हा पर्याय जर आपण नवीन नोंदणी केली असेल तर निवडा.) मतदान कार्ड डाउनलोड महाराष्ट्र.

मतदान क्रमांक व राज्य निवडल्यानंतर सर्च ऑप्शन वरती क्लिक करा त्यानंतर आपल्यासमोर आपली वैयक्तिक माहिती दिसेल ती व्हेरिफाय करून घ्या.

हे देखील वाचा : मतदान करत असताना काळजी घ्या नाहीतर गुन्हा दाखल होणार

आपली वैयक्तिक माहिती व्हेरिफाय केल्यानंतर सर्वात शेवटी गेट ओटीपी चा एक पर्याय दिसेल त्या वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मतदान क्रमांक ला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावरती एक ओटीपी पाठवण्यात येईल. मतदान कार्ड डाउनलोड महाराष्ट्र.

आलेल्या ओटीपी च्या सहाय्याने यूजर व्हेरिफिकेशन करून घ्या आणि ओटीपी पडताळणी झाल्यानंतर डाऊनलोड EPIC हा पर्याय ओपन होईल त्याला क्लिक केल्यानंतर तुमचे मतदान कार्ड ओपन होईल.

नवीन मतदान कार्डचा नमुना खाली दिलेला आहे या पद्धतीने तुम्हाला तुमचे नवीन मतदान कार्ड मिळेल. मतदान कार्ड डाउनलोड महाराष्ट्र.

अशा पद्धतीने नवीन मतदान कार्ड तुम्ही स्वतः घरबसल्या तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने मिळवू शकता.

अशाच नव-नवीन योजनेबद्दल अधिक माहिती करिता आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

1 thought on “Voter id Download मतदान कार्ड डाउनलोड महाराष्ट्र 2024”

Leave a Comment