Farmer Id ekyc Process Maharashtra फार्मर आयडी ई-केवायसी प्रक्रिया 2026 : सविस्तर माहिती! ई-केवायसी केली तरच शेतकऱ्यांना मिळणार पुढील शासकीय योजनांचा लाभ

Farmer Id ekyc Process 2026

Farmer Id ekyc Process 2026 – महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध कृषी योजना राबवल्या जातात. या योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पारदर्शक पद्धतीने पोहोचवण्यासाठी आता डिजिटल शेती व्यवस्थेला महत्त्व दिले जात आहे. याच व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे ॲग्रीस्टॅक (AgriStack) आणि फार्मर आयडी (Farmer ID). शेतकऱ्यांची ओळख, त्यांच्या जमिनीची माहिती … Read more