MSRTC Apprentice Bharti 2025 महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)
MSRTC Apprentice Bharti 2025– तुमच्यासाठी एक मोठी संधी! एसटी महामंडळात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) 2025 साठी नवा Apprentice भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे आयटीआय आणि दहावी पास उमेदवारांना नोकरी मिळवण्याची संधी मिळणार आहे. MSRTC Apprentice Bharti 2025 रिक्त पदे: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने 446 रिक्त पदांसाठी भर्ती जाहीर केली … Read more