Mahadbt Favarni Pump Yojana 2025. कृषी विभाग – महाडीबीटी : शेतकरी योजना सौर चलित फवारणी पंप

Mahadbt Favarni Pump Yojana 2025– कृषी विभागामार्फत महाडीबीटी – शेतकरी योजना पोर्टलवरून सौर चलित फवारणी पंप या घटकासाठी अनुदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. समाजमाध्यमांवर या योजनेबाबत 100% अनुदान मिळत असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना देय अनुदानाचे प्रमाण खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:


🧾 अनुदानाची माहिती:

अ.क्र.प्रवर्गअनुदान टक्केवारीजास्तीत जास्त देय अनुदान
1लहान / सीमांत / महिला / SC / ST शेतकरीखरेदी किंमतीच्या 50%₹1800/-
इतर शेतकरीखरेदी किंमतीच्या 40%₹1500/-

Mahadbt Favarni Pump Yojana

🔆 सौर चलित फवारणी पंपावर १००% अनुदान!

🚜 कृषी विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत
“महाडीबीटी – शेतकरी योजना” पोर्टलवर
सौर उर्जेवर चालणाऱ्या फवारणी पंपासाठी १००% अनुदान उपलब्ध!

योजनेचे फायदे:

🔋 वीज किंवा इंधन खर्चाशिवाय पिकांना फवारणी
🌞 सौर उर्जेचा प्रभावी वापर
🌾 शाश्वत शेतीसाठी मदतीचा हात
🧑‍🌾 शेतकऱ्यांची श्रम आणि वेळ वाचवणारी यंत्रणा


📌 कोण अर्ज करू शकतात?

🔹 महाराष्ट्रातील पात्र शेतकरी
🔹 महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी अनिवार्य
🔹 आधार व बँक खात्याशी संलग्नता आवश्यक

📌 आवश्यक कागदपत्र

  • शेतकरी आयडी
  • आधार
  • पासबुक
  • आधार लिंक मोबईलनंबर
Mahadbt Favarni Pump Yojana
Mahadbt Favarni Pump Yojana

📝 अर्ज प्रक्रिया:

  1. https://mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवर लॉगिन करा
  2. “शेतकरी योजना” → कृषी यांत्रिकीकरण विभाग निवडा
  3. “सौर चलित फवारणी पंप” या घटकासाठी ऑनलाईन अर्ज भरा
  4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  5. अर्ज सबमिट करा आणि अर्ज क्रमांक जतन करा

📌 महत्वाच्या सूचना:

  • अर्ज महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने सादर करावा लागतो.
  • लाभार्थींची निवड “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वावर आधारित सोडतीद्वारे केली जाईल.
  • निवड झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीकृत मोबाईल नंबरवर निवडीचा SMS पाठवला जाईल.

🖥️ अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी भेट द्या: https://mahadbt.maharashtra.gov.in

📢 सावधान: समाजमाध्यमांवरील अफवांवर विश्वास न ठेवता, अधिकृत पोर्टलवरील माहितीच ग्राह्य धरा.


शेतकऱ्यांसाठी एक पाऊल पुढे – सौर ऊर्जेचा उपयोग करून कीड नियंत्रणात आणा आणि पिकांचे संरक्षण करा! 🌱🔆

Leave a Comment