
Ladki Bahin Yojana Third Installment 2024– लाडकी बहीण योजना ही शासनामार्फत सुरू करण्यात आलेली महिलांकरिता एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण योजना असून या योजनेची अंमलबजावणी ही, 17 ऑगस्ट 2024 या रोजी झालेली आहे.
लाडकी बहीण या योजनेत चा पहिला आणि दुसरा हप्ता हा पात्र महिलांना सप्टेंबर या महिन्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्हीही महिन्यांचा लाभ सोबत दिला गेलेला आहे. म्हणजेच तीन हजार रुपये देण्यात आलेले आहेत.
Ladki Bahin Yojana योजनेमध्ये अर्ज केलेल्या महिलांसाठी महत्त्वाच्या सूचना
लाडकी बहीण या योजनेमध्ये ज्या महिलांनी अर्ज केलेले आहे त्यांनी खाली काही महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत व्यवस्थितरीत्या तपासून घ्या जसे की,
आधार लिंकिंग
- आधार लिंकिंग मध्ये अर्ज केलेल्या महिलांनी आपले बँक खाते हे आधारशी लिंक आहे की नाही हे तपासून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
- महिलांचे बँक खाते आधारशी लिंक नसल्यास त्यांना लाडकी बहीण या योजनेचा कसल्याही प्रकारचा लाभ घेता येणार नाही.
बँक खाते आधारशी लिंक आहे का नाही हे चेक करण्याकरिता येथे क्लिक करा.
DBT Enable (डीबीटी इनेबल)
- लाडकी बहीण या योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना राज्य शासनामार्फत थेट डीबीटी च्या मार्फत महिलांच्या बँक खात्यामध्ये दिला जाणार असून महिलांच्या बँक खात्याला डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे इनेबल असणे आवश्यक आहे.
अर्जाची स्थिती
- ज्या महिलांनी लाडकी बहीण या योजनेमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केलेले होते परंतु त्यांना अद्याप पैसे मिळालेले नाही अशा सर्व महिलांनी सर्वप्रथम आपला अर्ज हा मंजूर झालेला आहे किंवा नाही हे तपासून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
- आपला अर्ज मंजूर झालेला आहे किंवा नाही हे तपासण्या करीत खालील लिंकला क्लिक करून तुम्ही आपला अर्जाची स्थिती तपासू शकता.
केवायसी अपडेट
- वरील सर्व माहिती प्रमाणेच तुमच्या बँक खात्याची केवायसी अध्ययवत असणे हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे जसे की, जर तुम्ही बऱ्याच वर्षांपूर्वी तुमचे खाते ओपन केले आहे परंतु त्या खात्यावरती कोणत्याही प्रकारचा अद्याप व्यवहार झालेला नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या बँक खात्याची केवायसी अपडेट करणे देखील महत्त्वाचे आहे.
लाडकी बहीण योजना तिसऱ्या हप्ता बाबत महत्वपूर्ण माहिती.
अद्याप मिळालेल्या सूचनेप्रमाणे लाडकी बहीण योजनेबाबत तिसऱ्या हत्या बद्दल खालील महत्त्वाची माहिती उपलब्ध झालेली आहे,
तिसरा हप्ता वितरणाची तारीख-
- लाडकी पासून या योजनेचा तिसरा हप्ता 25 सप्टेंबर पासून बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे व शेवट दिनांक .29 सप्टेंबर 2024 या रोजी पर्यंत उर्वरित पात्र महिलांचा बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येणार आहे.
पात्रता
- लडकी बहीण या योजनेचा तिसरा हप्ता फक्त अशाच महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे.
रक्कम
- तिसऱ्या हप्त्याची वितरित करण्यात येणारे रक्कम ही अद्याप जाहीर केलेली नाही.
- ज्या पात्र महिलांना आतापर्यंत कोणतेही पैसे मिळालेले नाही अशा महिलांना 4500 रुपये मिळतील,
- ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळालेले आहेत अशा महिलांना 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील.
ज्या महिलांनी लाडकी बहीण या योजनेमध्ये अर्ज केलेले आहेत परंतु अनेक महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक नसल्यामुळे पैसे अडकलेले आहेत तरी ज्या महिलांना आतापर्यंत पैसे मिळालेले नाही त्या महिलांनी आधारस्त्री स्टेटस ऍक्टिव्ह आहे किंवा नाही हे चेक करून घ्यावे आणि ऍक्टिव्ह नसेल तर आधार सिलिंग लवकरात लवकर करून घेणे जेणेकरून त्यांना या योजनेचा पुढील लाभ घेता येईल.
अशाच नव-नवीन योजनेबद्दल अधिक माहिती करिता आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.
हा ग्रुप Private ग्रुप असल्यामुळे आपला नंबर फक्त ग्रुप admin लाच दिसेल तरी निश्चिंत ग्रुप join करा.
- E pik Pahani 2025 Last date शेतकरी स्तरावरील ई-पिक पाहणीसाठी मुदतवाढ 🌾
- Nano Banana Trend 2025: The Viral 3D Figurine Craze
- Namo Shetkari Yojana 7 th installment Date नमो शेतकरी महासन्मान निधी योजना – ७ वा हप्ता या दिवशी जमा होणार नमो शेतकरी योजना
- Bandhkam Kamgar Scholership Yojana 2025 बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना लाभ
- Bandhkam Kamgar Pension Yojana 2025 बांधकाम कामगारांना मिळणार 12,000 रुपयांची पेन्शन