IBPS Bharti 2024 : IBPS ग्रामीण बँक भरती.

IBPS Bharti 2024
IBPS Bharti 2024

IBPS Bharti 2024– Institute of Banking Personal selection म्हणजेच IBPS अंतर्गत कार्यालय सहाय्यक, कृषी अधिकारी व इतर रिक्त पदांसाठी एकूण 9995 जागा भरण्यात येत आहेत. तरी या पद भरती करिता लाभार्थी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यास सुरुवात झालेली आहे. या भरतीची जाहिरात इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन याद्वारे जाहीर करण्यात आलेली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व जाहिरातीची लिंक आणि ऑनलाईन अर्ज लिंक दिलेली आहे.

  अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहून घ्यावी.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज LINKयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

विविध पदांच्या एकूण 09995 रिक्त जागा

भरती विभाग

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन IBPS द्वारे ही भरती प्रक्रिया करण्यात येत आहे.

IBPS Bharti 2024 रिक्त पदे

  • कार्यालय सहाय्यक
  • अधिकारी स्केल-1 (AM)
  • सामान्य बँकिंग अधिकारी (व्यवस्थापक) स्केल -11
  • IT अधिकारी स्केल -11
  • CA अधिकारी स्केल – 11
  • कायदा अधिकारी स्केल – 11
  • ट्रेझरी मनेजर स्केल – 11
  • मार्केटिंग ऑफिसर स्केल – 11
  • कृषी अधिकारी स्केल – 11
  • अधिकारी स्केल – 111

वयाची अट

18 वर्षे ते 30 वर्ष (पदानुसार वायो मर्यादा वेगवेगळी आहे. राखीव प्रवर्गासाठी 5 वर्षे सुट राहील). वय असलेले उमेदवार या भारती साठी पात्र राहतील

अर्ज शुल्क

खुला प्रवर्ग -850 रु

राखीव प्रवर्ग175 रुपये

वेतन

नियमानुसार

नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारत (ALL INDIA)

IBPS Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

अ.क्र पदांचे नावपात्रता
1कार्यालय सहाय्यकपदवीधर असणे आवश्यक
2 अधिकारी स्केल-1 (AM)पदवीधर असणे आवश्यक
3सामान्य बँकिंग अधिकारी (व्यवस्थापक) स्केल -1150% गुणांसह पदवीधर + 2 वर्षाचा अनुभव
4IT अधिकारी स्केल -11ECE/CS/IT मध्ये 50% किमान गुणांसह पदवी आणि 1 वर्ष अनुभव.
5CA अधिकारी स्केल – 11CA+1 वर्ष अनुभव
6कायदा अधिकारी स्केल – 11 50% गुणांसह LLB + 2 वर्षाचा अनुभव
7ट्रेझरी मनेजर स्केल – 11 CA किंवा MBA फायनान्स
8मार्केटिंग ऑफिसर स्केल – 11 MBA मार्केटिंग + 1 वर्ष अनुभव
9कृषी अधिकारी स्केल – 11 कृषी/फलोत्पादन/दुग्ध व्यवसाय / पशु /पशुवैद्यकिय विज्ञान/अभियांत्रिकी/ मत्स्यपालन+2वर्ष अनुभव.
10अधिकारी स्केल – 111 50% गुणांसह पदवीधर + 5 वर्षाचा अनुभव

पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रते करिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहून घ्यावी.

अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक

दिनांक 27 जून 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील

Official website

www.ibps.in

अधिक माहितीसाठी खालील प्रमाणे जाहिरात डाऊनलोड करून वाचून घेणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची पद्धत

IBPS अंतर्गत या पदांच्या भरती करिता अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे.

त्याकरिता खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज करण्याच्या लिंक साठी क्लिक करून सर्वप्रथम अर्जदारांनी त्यांचे न्यू रजिस्ट्रेशन करून घ्यावे.

आणि त्यानंतर मिळालेल्या रजिस्ट्रेशन नंबरचा सहाय्याने अर्जदार लॉगिन करावी आणि विचारलेल्या पद्धतीने आवश्यक ती सर्व माहिती आणि कागदपत्रे व्यवस्थितरित्या अपलोड करून तुम्ही अर्ज करू शकता.

Leave a Comment