E shram Card Kyc Update 2024- भारत देशातील असंघटित क्षेत्रात असलेल्या विविध कामगारांची नोंदणी या योजनेअंतर्गत करण्यात येते. असंघटित क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या मजुरांना एकत्र आणण्याकरिता ई श्रम कार्ड ही योजना भारत सरकार मार्फत सुरू करण्यात आलेली आहे.
ई श्रम कार्ड या योजनेअंतर्गत देशातील असंघटित क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या कामगारांना रोजगार प्राप्त करून दिला जातो तसेच आर्थिक मदत दिली जाते. ई श्रम कार्ड केवायसी प्रक्रिया 2024.
थोडक्यात माहिती
ई श्रम कार्ड या योजनेअंतर्गत केंद्र सरकारमार्फत आर्थिक मदतच नव्हे तर कामगारांना सरकारकडून दोन लाख रुपयांच्या अपघाती विम्याचा लाभ देखील दिला जातो.
भारत देशातील सर्व क्षेत्रातील असंघटित कामगार या योजनेमध्ये नोंदणी करू शकतात आणि या योजनेअंतर्गत विविध लाभ घेऊ शकतात.
ई श्रम कार्ड या योजनेमध्ये ज्या कामगारांनी या अगोदर नोंदणी केलेली आहे अशा सर्व नागरिकांना ई केवायसी करणे आवश्यक आहे तरच त्यांना या योजनेचा पुढील लाभ घेता येईल.
ई श्रम कार्ड या योजनेची केवायसी करण्याची संपूर्ण प्रक्रिया खाली दिलेली आहे याच्या आधारे तुम्ही स्वतः ई केवायसी करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता. E shram Card Kyc Update 2024.
हे नक्की वाचा : मागेल त्याला सौर कृषी पंप योजना स्वतः अर्ज करा
E shram Card Kyc Update Kaise Kare ई श्रम कार्ड केवाईसी प्रक्रिया
ई श्रम कार्ड योजनेची केवायसी करण्याकरिता खालील दिलेले माहिती व्यवस्थितरित्या वाचून स्वतः घरबसल्या ई केवायसी करू शकता.
- ई श्रम कार्ड या योजनेची केवायसी करण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती यावे लागेल. अधिकृत वेबसाईटचे लिंक खाली दिलेली आहे. ई श्रम कार्ड केवायसी प्रक्रिया 2024.
- या वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्याला खाली दिलेल्या पद्धतीने एक पेज ओपन होईल त्यामध्ये REGISTER ON E shram या ऑप्शन वरती क्लिक करून द्या.
- REGISTER ON E shram या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर दुसरे पेज ओपन होईल त्यामध्ये Update Profile म्हणून एक ऑप्शन आहे त्या ऑप्शनला क्लिक करावे लागेल.
- Update Profile निवडत असताना अपडेट प्रोफाइल Using Aadhaar Number हे ऑप्शन निवडून घ्या.
- आता आपल्यासमोर प्रोफाइल लॉगिन करण्याकरिता टॅब ओपन होईल त्यामध्ये तुमचा चालू मोबाईल क्रमांक टाकून ओटीपी ने पडताळून घ्या.E shram Card Kyc Update 2024.
मोबाईल क्रमांक पडताळणी झाल्यानंतर आपल्यासमोर खाली दिलेल्या पद्धतीने एक पेज ओपन होईल.
त्यामध्ये कामगाराचा आधार क्रमांक आणि ऑथेंटीकेशन टाईप Authentication Type यामध्ये आपण जर वैयक्तिक करत असाल तर ओटीपी OTP या पर्यायाचा वापर करून आधार लिंक मोबाइल क्रमांक वरती एक ओटीपी पाठवला जाईल त्या ओटीपी च्या सहाय्याने आपली केवायसी करू शकता. ई श्रम कार्ड केवायसी प्रक्रिया 2024.
ओटीपी पडताळणी झाल्यानंतर आपले लॉगिन पेज ओपन होईल त्यामध्ये अर्जदाराची नाव आणि ई श्रम कार्ड क्रमांक याची माहिती उजव्या कोपऱ्यामध्ये आपल्या समोर दिसेल.
E Shram Card ई केवायसी करण्याकरिता अपडेट ई केवायसी या पर्यायाला क्लिक करा. येथे या ऑप्शनच्या वरती एक टीप दिली आहे या ऑप्शनला क्लिक करू नये.
या ऑप्शनला जर आपण क्लिक केले तर तुमचे ई श्रम या योजनेतून तुमचे नाव वगळण्यात येईल.
त्यामुळे या ऑप्शनला क्लिक न करता अपडेट ई केवायसी या पर्यायाला क्लिक करून केवायसी करता येईल. ई श्रम कार्ड केवायसी प्रक्रिया 2024.
अपडेट ई केवायसी या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर तीन ऑप्शन दिसतील जसे की,
- अपडेट प्रोफाइल (Update Profile)
- डाउनलोड यु ए एन कार्ड (download uan card)
- Find eligible Schemes
ई केवायसी करण्याकरिता या तिन्ही पर्यायांपैकी अपडेट प्रोफाइल हे एक नंबरचे ऑप्शन निवडावे लागेल. E shram Card Kyc Update 2024.
अपडेट प्रोफाइल हे ऑप्शन निवडल्यानंतर आपल्यासमोर आपल्या प्रोफाईल मध्ये असलेली सर्व माहिती अपडेट करता येईल त्यापैकी तुम्हाला तुमची सर्व माहिती व्यवस्थितरीत्या पडताळून घ्यावी लागेल. ई श्रम कार्ड केवायसी प्रक्रिया 2024.
अशा पद्धतीने तुम्ही स्वतः घरबसल्या ई श्रम कार्ड योजनेची केवायसी करू शकता व या योजनेचा अधिक लाभ घेण्यास पात्र ठरू शकता.
PROFILE UPDATE केल्या नंतर नवीन UPDATED UAN कार्ड परत एकदा डाऊनलोड करून घ्या.
अशाच नव-नवीन योजनेबद्दल अधिक माहिती करिता आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.
हा ग्रुप Private ग्रुप असल्यामुळे आपला नंबर फक्त ग्रुप admin लाच दिसेल तरी निश्चिंत ग्रुप join करा.
- Pocra Yojana Maharashtra 2024 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजना
- Voter id Download मतदान कार्ड डाउनलोड महाराष्ट्र 2024
- Voter id Important Update 2024. मतदान करत असताना काळजी घ्या नाहीतर गुन्हा दाखल होणार
- Passport Application Process 2024.पासपोर्ट सेवा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- Google Pay App Personal Loan 2024 गुगल पे वरून मिळवा 1 लाख फक्त पाच मिनिटात.