Download Voter Slip In Second : फक्त एका क्लिक वरती मिळवा मतदान बूथ स्लीप.

Download Voter Slip
Download Voter Slip

Download Voter Slip In Second-वोटर स्लीप किंवा वोटर इन्फॉर्मेशन स्लीप (VIS) हा भारतीय निवडणूक आयोगाने म्हणजेच ECI ने जारी केलेला एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. ज्यामध्ये की मतदाराचे नाव, मतदाराचे वय, त्यांचे लिंग, विधानसभा मतदारसंघ, मतदान केंद्राचे स्थान आणि मतदानाची तारीख आणि वेळ यासारखे तपशील दिलेले असतात.

मतदानाच्या दिवशी मतदार ही स्लिप घेऊन जातो तेव्हा ते मतदारासाठी एक मार्गदर्शक पुस्तिका किंवा मतदारांची ओळख पटवणारे दस्ताऐवज म्हणून काम करते.

तर आपण या लेखांमध्ये तुम्ही तुमची मतदार असली आपल्या मोबाईल वरून फक्त एका क्लिक मध्ये कशी डाऊनलोड करू शकता याबद्दल माहिती घेणार आहोत.

A voter slip or ‘Voter Information Slip (VIS)’ is a document issued by the Election Commission of India (ECI). It contains details of a voter, such as a name, age, gender, assembly constituency, polling station location, and the date and time of the poll. When carried by a voter on poll day, it serves as a guiding manual for voters and an identifier of genuine voters.

वोटर स्लिप विषयी थोडक्यात माहिती

वोटर स्लिप वरती साधारणपणे खालील नमूद केलेली माहिती दिलेले असते,There is a specific format that ECI follows in regard to physical voter slips. Read the pointers below to know all about it.

  • मतदाराचे नाव
  • मतदाराचे वय वर्ष किंवा जन्मतारीख
  • नातेवाईकाचे नाव/name of relatives
  • मतदाराचे लिंग
  • मतदार क्रमांक / EPIC क्रमांक
  • संसदीय मतदार संघ क्रमांक
  • मतदान केंद्राचा पत्ता
  • मतदान केंद्र चे नाव
  • भाग क्रमांक
  • भाग अनुक्रमांक व
  • मतदानाची तारीख.

हे देखील वाचा : घरावरील 2 Kw सोलर सिस्टिम लावण्यासाठी किती खर्च लागेल

वोटर स्लिप चे स्वरूप किंवा फॉरमॅट

  • मतदार स्लिपच्या समोरील बाजूला मतदाराचा तपशील असतो जो की आपण वरील माहितीनुसार जसे की मतदान केंद्राचे स्थान आणि मतदानाची तारीख आणि वेळ.
  • मतदार स्लीप च्या मागील बाजूस तुमच्या मतदान केंद्राच्या स्थानाच्या नकाशाचा एक फोटो आणि मतदाराला मार्गदर्शन करण्यासाठी काही सूचना जसा तू हे करा आणि करू नका अशी माहिती दिलेली असते.
  • तसेच यामध्ये एक क्यू आर कोड देखील दिलेला असतो ज्याचा की उपयोग VIS मध्ये बूथ ॲप किंवा वोटर हेल्पलाइन ॲप वापरून मतदाराचा तपशील हा क्यू आर कोड स्कॅन करून त्वरित पाण्यास मिळतो किंवा शोधण्यासाठी या क्यूआर कोडची मदत होते.

Download Voter Slip मतदान बूथ स्लिप डाऊनलोड करा.

मतदान बूथ स्लिप डाऊनलोड करण्याच्या दोन पद्धती आहेत

  • ऑनलाइन पद्धतीने
  • एसएमएस पाठवून स्लीप डाउनलोड करा

मतदान बूथ स्लिप डाउनलोड करण्यासाठी सगळ्यात सोपी आणि सोयीस्कर पद्धत म्हणजे एसएमएस पाठवून डाऊनलोड करणे.

SMS/एसएमएस पद्धत

  • एसएमएस पद्धतीने मतदान होत स्लिप मिळवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मोबाईल मधील एसएमएस एप्लीकेशन ला ओपन करावे लागेल.
  • एप्लीकेशन ओपन केल्यानंतर न्यू मेसेज यावरती क्लिक करून आपल्याला आपले वोटर आयडी/मतदान ओळखपत्र सोबत ठेवायचे आहे. व याचा वापर करून 1950 यावरती एक टेक्स्ट मेसेज पाठवायचा आहे.
  • या टेक्स्ट मेसेज चा फॉरमॅट जाणून घेऊया.
  • सर्वप्रथम टेक्स्ट मेसेज मध्ये ECI<SPACE> (तुमचा मतदान ओळखपत्र आयडी क्रमांक) असा मेसेज लिहून 1950 या नंबर वरती पाठवायचा आहे.
  • या नंबर वरती मेसेज पाठवल्यानंतर फक्त 15सेकंदाच्या आत तुम्हाला तुमची स्लिप MSG च्या सहाय्याने मिळून जाईल.

ऑनलाइन पद्धत

ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा.

  • सर्व प्रथम NVSP च्या अधिकृत वेबसाईट ला Login करून घ्या.
  • त्यानंतर मुख्यपृष्ठ वरील मतदार यादीत नाव शोधा या टॅब वर क्लिक करा.
  • आपल्या समोर 1) तपशिलानुसार शोधा 2) EPIC द्वारे शोधा किंवा मोबाईल द्वारे शोधा यापैकी कोणताही एक पर्याय निवडून माहिती व्यवस्थित भरून घ्यावी.
  • विचारलेली आवश्यक माहिती आणि कॅपचा कोड प्रविष्ट करून शोधा या बटणावर क्लिक करून घ्यावे. त्यानंतर सिस्टीम द्वारे आपली माहिती चेक केले जाईल त्यानंतर तपशील पहा वरती क्लिक करून तुम्ही तुमचे तपशील बरोबर आहेत का ते तपासू शकता त्यानंतर मतदारांची तपशील प्रदर्शित केले जाते आणि मतदार माहिती प्रिंट करा किंवा छापा या बटणावरती क्लिक करा.
  • अशा पद्धतीने ऑनलाईन मतदार यादी मध्ये तुमचे नाव शोधता येईल तुम्ही तुमचा मतदान ओळखपत्र तपशील या पद्धतीचा वापर करून सहजपणे पाहू शकता आणि तुमच्या सोयीनुसार कोणत्याही अडचणी शिवाय मतदारसंघ डाउनलोड करू शकता.           

Leave a Comment